लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई

Agga bai sasubai serial, Latest Marathi News

'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत.
Read More
मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन' म्हणत अद्वैत दादरकरचा Zee मराठीला अलविदा - Marathi News | Adwait Dadarkar Resigned From Zee Marathi Fiction Head | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन' म्हणत अद्वैत दादरकरचा Zee मराठीला अलविदा

अद्वैतने सोशल मिडीयावर पोस्ट करुन झी मराठीच्या फिक्शन हेड पदाच्या जबाबदारीतून मोकळा झाल्याची माहिती दिली.  ...

अग्गंबाई...! अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा आले एकत्र, चाहत्यांची वाढली उत्सुकता - Marathi News | Aggabai ...! Abhijeet Raje and Asavari reunited, much to the chagrin of the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई...! अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा आले एकत्र, चाहत्यांची वाढली उत्सुकता

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिजीत राजे (Dr.Girish Oak) आणि आसावरी (Nivedita Saraf) एकत्र आले आहेत. ...

'अग्गंबाई सासूबाई' वरुन सुचलंय 'आई कुठे काय करते' मालिकेचं नाव?; तुम्हाला माहितीये का हे खास कनेक्शन - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte and aggbai sasubai connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई' वरुन सुचलंय 'आई कुठे काय करते' मालिकेचं नाव?

Aai kuthe kay karte: मालिकांच्या गर्दीत अशा काही सिरिअल्स असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर ठाम राज्य करतात. यातल्याच दोन मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई' आणि अलिकडेच सुरु झालेली 'आई कुठे काय करते'. ...

'माय पार्टनर...'; तेजश्री प्रधानची बबड्यासाठी केलेली स्पेशल पोस्ट चर्चेत - Marathi News | 'My Partner ...'; Discussion of Tejashree Pradhan's special post for Babda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माय पार्टनर...'; तेजश्री प्रधानची बबड्यासाठी केलेली स्पेशल पोस्ट चर्चेत

तेजश्री प्रधानने आशुतोष पत्कीसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे या दोघांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

अभिनेत्री तेजश्री प्रधानचे छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत - Marathi News | Actress Tejashree Pradhan's comeback on the small screen will be seen in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तेजश्री प्रधानचे छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

'अग्गंबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मालिकेनंतर आता तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे. ...

‘अग्गंबाई सासूबाई’च्या बबड्याची नवी इनिंग, सोशल मीडियावर केली घोषणा - Marathi News | Aggabai Sasubai fame babadya actor Ashutosh Patki turns producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अग्गंबाई सासूबाई’च्या बबड्याची नवी इनिंग, सोशल मीडियावर केली घोषणा

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका कधीच संपली. पण या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राची चर्चा आजही होते. बबड्याची ही भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने (Ashutosh Patki) साकारली होती. ...

Aggabai Sasubai's Maddy Bhakti Ratnaparkhi gets emotional अग्गंबाई सासूबाईच्या मॅडीची भावूक पोस्ट - Marathi News | Aggabai Sasubai's Maddy Bhakti Ratnaparkhi gets emotional | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Aggabai Sasubai's Maddy Bhakti Ratnaparkhi gets emotional अग्गंबाई सासूबाईच्या मॅडीची भावूक पोस्ट

...

'अग्गंबाई सासूबाई' फेम तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की मालिका नाही तर दिसणार या नाटकात - Marathi News | 'Aggabai Sasubai' fame Tejashree Pradhan and Ashutosh Patki will not appear in the series but in this play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई' फेम तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की मालिका नाही तर दिसणार या नाटकात

तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की लवकरच एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. ...