लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

अफगाणिस्तानच्या उत्तराने पाकिस्तान खवळलं! घरात घुसून हल्ला करण्याचा इशारा - Marathi News | Pakistan lashed out by Taliban over TPP terrorism army soldiers martyred chief warning over attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या उत्तराने पाकिस्तान खवळलं! घरात घुसून हल्ला करण्याचा इशारा

TPPच्या दहशतवाद्यांबाबत पाकिस्तान आणि तालिबानमधील तणाव गंभीर होत असल्याचे चित्र आहे. ...

रोमहर्षक! ६ चेंडूंत ६ धावांची गरज, पहिला चेंडू चौकार नंतर गोलंदाजाची हॅटट्रिक अन् मग... Video - Marathi News | Watch Video : 4,W,W,W,4; Karim Janat's hat-trick not enough as Bangladesh beat Afghanistan by 2 wickets in last-over thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमहर्षक! ६ चेंडूंत ६ धावांची गरज, पहिला चेंडू चौकार नंतर गोलंदाजाची हॅटट्रिक अन् मग... Video

BAN vs AFG T20I : अफगाणिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि त्यांनी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत  यजमान बांगलादेशचा पराभव केला. पण आजपासून सुरू झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२०त थरार पाहायला मिळाला. ...

अर्थव्यवस्था कमकुवत नसून देशात क्रांती आली आहे; अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा - Marathi News |  Afghanistan's Foreign Minister Amir Khan Muttaki has claimed that the economy is not weak but there has been a revolution in the country  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्थव्यवस्था कमकुवत नसून क्रांती आली आहे; अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

Afghanistan Crisis : देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याच्या चर्चो खोट्या असल्याचे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी सांगितले आहे.  ...

'बहाणे' काही संपत नाहीत! अफगाणिस्तानला घाबरलेल्या पाकिस्तानची ICCकडे विचित्र मागणी - Marathi News | ICC World Cup 2023 : Demand pe Demand! Pakistan refuse to play Afghanistan in warm-up match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बहाणे' काही संपत नाहीत! अफगाणिस्तानला घाबरलेल्या पाकिस्तानची ICCकडे विचित्र मागणी

ICC World Cup 2023 : भारतात जाऊन वर्ल्ड कप जिंकण्याचा दावा करणारे पाकिस्तानी चक्क अफगाणिस्तान संघाला घाबरलेले दिसत आहेत. ...

ICC World Cup 2023: BCCI हे मुद्दाम करतेय; अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत मॅच ठेवल्याने पाकिस्तान घाबरले - Marathi News | ICC World Cup 2023: Pakistan want their match against Afghanistan to be taken out of Chennai,They want to play Australia at Chennai and Afghanistan at Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI हे मुद्दाम करतेय; अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत मॅच ठेवल्याने पाकिस्तान घाबरले

ICC World Cup 2023: भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने आयसीसीकडे वेळापत्रकाचा ड्राफ्ट पाठवल्याची चर्चा आहे ...

बांगलादेशने कसोटीत ११२ वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला; २१व्या शतकात हिट ठरला - Marathi News | BAN vs AFG Test : Bangladesh beat Afghanistan by 546 runs in the Test Match, This is the Biggest win in terms of runs in 21st century and third biggest wins in the history of Test Cricket. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशने कसोटीत ११२ वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला; २१व्या शतकात हिट ठरला

BAN vs AFG Test : बांगलादेश क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये शनिवारी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ...

अफगाणिस्तानात उपराज्यपालांच्या अंत्यसंस्कारावेळी आत्मघाती हल्ला, १५ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | 15 killed in explosion at funeral of former Governor Nisar Ahmad Ahmadi in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात उपराज्यपालांच्या अंत्यसंस्कारावेळी आत्मघाती हल्ला, १५ जणांचा मृत्यू

Afghanistan Blast : बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबाद येथील मशिदीत हा स्फोट झाला. ...

टीम इंडियाची आगामी वन डे मालिका रद्द! 1 महिना खेळणार नाही कोणताही सामना - Marathi News | Team India upcoming IND vs AFG ODI series cancelled Indians Will not play any match for 1 month | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची आगामी वन डे मालिका रद्द! 1 महिना खेळणार नाही कोणताही सामना

WTC Final चा सामना झाल्यावर भारतीय संघ महिनाभर विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे ...