अफगाणिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Afghanistan, Latest Marathi News
...अशा प्रकारे विराट कोहलीने जबरदस्त क्षेत्ररक्षण करून भारतीय संघासाठी महत्वाच्या क्षणी 5 धावा रोखल्या. जर विराटने या पाच धावा रोखल्या नसत्या तर कदाचित हा सामना टायही झाला नसता आणि अफगाणिस्तानला सहज विजय मिळाला असता. ...
विराटच्या या फटक्याची चांगलीच चर्चा रंगली, पण विराट मात्र समाधानी दिसला नाही ...
ind vs afg 2nd t20 live match: भारतीय संघ अफगाणिस्तानने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत आहे. ...
ind vs afg 2nd t20 live match: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. ...
IND vs AFG T20: भारताने अफगाणिस्तानला नमवून विजयी सलामी दिली. ...
भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. ...
रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पुनरागमन फार चांगले झाले नसले तरी त्याच्या नावावर आज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. ...
शिवम दुबेच्या ( Shivam Dube) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला ...