LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
अफगाणिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Afghanistan, Latest Marathi News
Donald Trump Bagram Air Base Afghanistan: बराच काळ अमेरिकेच्या ताब्यात बगराम हवाई तळ होता. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अमेरिकेने हा हवाई तळ सोडला. पण आता पुन्हा ट्रम्प यांनी याची मागणी केली आहे. ...
FM S. Jaishankar Meet Afghan FM Muttaqi: अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. ...
Kabul blast : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एकापाठोपाठ एक शक्तिशाली स्फोट आणि गोळीबार. शहरात भीतीचे वातावरण. तालिबानने चौकशीचे आदेश दिले. या हल्ल्यामागे कोणाचा हात? ...
या दौऱ्यासाठी अफगाणीस्तानच्या तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून विशेष परवानगी देण्यात आली आहे. ...
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मुत्ताकी यांना ९ ते १६ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्याची परवानगी दिली आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच तालिबानने अमेरिकेला बगराम एअरबेस परत द्यायला हवे अशी मागणी केली ...
तालिबाननं २०२१मध्ये सत्ता पुन्हा ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. ...
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट आणि दूरसंचार सेवा बंद केल्या आहेत. फायबर-ऑप्टिक केबल्स कापल्यामुळे समस्या वाढल्या आहेत. यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी १% पेक्षा कमी झाली आहे. बँकिंग, व्यापार, शिक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. ...