लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News, मराठी बातम्या

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | If the form is found to be ineligible will the previous money be recovered along with the penalty Aditi Tatkare gave clarification on ladki bahin yojna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण

निकषात न बसणाऱ्या महिलांकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल, अशी चर्चा रंगू लागली आहे. ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर; पुढचा हप्ता कधी? - Marathi News | Ladki Bahin Yojana : Fund of Rs 3690 crore approved for Ladki Bahin Yojana; When is the next installment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर; पुढचा हप्ता कधी?

मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. ...

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली - Marathi News | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana When will Ladki Bahin Yojana get her January salary? Aditi Tatkare reveals the date | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतीत चर्चा सुरू आहेत. ...

मुलीवर अत्याचार: रोहा पोलिस ठाण्यासमोर जमावाचा संताप! अदिती तटकरे कुटुंबीयांच्या भेटीला - Marathi News | Physycal Assault of minor girl Crowd rages in front of Roha police station Minister Aditi Tatkare meets family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीवर अत्याचार: रोहा पोलिस ठाण्यासमोर जमावाचा संताप! अदिती तटकरे कुटुंबीयांच्या भेटीला

आरोपीने ३० डिसेंबर रोजी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी; ह्या महिला ठरणार अपात्र - Marathi News | Ladki Bahin Yojana : Scrutiny of beneficiary women under Ladki Bahin Yojana; These women will be ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी; ह्या महिला ठरणार अपात्र

Ladki Bahin Yojana Updates विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. ...

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी: डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदिती तटकरेंकडून महत्त्वाची माहिती - Marathi News | Ladki Bahin Yojna Good news for women Important information from Aditi Tatkare regarding the December installment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी: डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदिती तटकरेंकडून महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojna: महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना खूशखबर दिली आहे. ...

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून... - Marathi News | Aditi Tatkare issued a later to regarding the Ladki Bahin Yojana; Said, as a woman representative... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...

Aditi Tatkare : माजी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एक पत्रक काढून अदिती तटकरे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ...

Ladki Bahin Yojna: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Big News Scrutiny in Ladaki Bahin Yojana Important information given by ncp mla Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojna: राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.  ...