या संसारात खूप गुंतागुंत असली तरीही आपले सौंदर्य जपणारे हे कमळ फूल. आयुष्यात अनेकानेक व्यक्ती, प्रसंग, साधने येऊन गेली. त्यांच्याबरोबर राहताना, साधनांचा वापर करताना त्याच्यापासून अलिप्त राहण्याची कला ज्याने आत्मसात केली ...
पाऊल-पाऊल चालणे तर आम्हाला स्वत:च करावे लागेल़ कोणी अन्य आम्हाला खांद्यावर उचलून मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवेल, या धोक्यापासून सर्वस्वी मुक्ती मिळाली़ हे सत्य अनुभूतीच्या स्तरावर स्पष्ट होत गेले़ ...