मानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या र ...
प्रार्थनेच्या जागा या माणसाच्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या देव या संकल्पनेचे व निर्मितेचे आदर्श आहेत आणि निर्मिकाच्या गुणांप्रमाणे तेही आपल्या विश्वातून काढून एकता येणार नाहीत. ...
भावगंध-मूढ शब्दाचा पातंजल योगशास्रामधे अर्थ दिलेला आहे. त्यात चित्ताचे-क्षी चित्त, विक्षिप्त चित्त, निरुध्द चित्त, एकाग्र चित्त, चंचल चित्तमूढ चित्त असे प्रकार सांगितले आहेत. मूढ चित्त म्हणजे तमोगुणाने व्यप्त असलेले चित्त. अशा चित्ताच्या माणसाला झोप ...