घरातले शिकवायचे, डोळे उघडताच मुखात भगवंताचे नाव, सर्वांसाठी शुभभावना मनात असेल तर रोज आपली प्रभात सुरेख होऊ शकेल. आपल्या मनात शक्तींचा भंडार आहे. फक्त स्मृतीची कळ दाबण्याची गरज आहे. ...
आळस, दुर्लक्ष, आत्मविश्वासाचा अभाव, न ऐकून घेण्याची मानसिकता, चांगले-वाईट समजून न घेण्याची प्रवृत्ती अशा दोषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी निसर्गाने दिलेल्या आंतरिक क्षमता कुजून जातात. ...
‘काम’ हीच मानवी जीवनातील एकमेव प्रेरणा असून, ती नीट व्यक्त आणि तृप्त होणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. पण आपले सामाजिक नियम, बंधने यामुळे कामवासना दाबून टाकणे भाग पडते. हे चुकीचं आहे. नैतिक, धार्मिक कल्पना झुगारून त्या जागी नव्या नीतीची स्थापना केल ...