लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
अदानी समुहाची मोठी झेप! सर्व १० शेअर्स वधारले, NDTV चा सुसाट - Marathi News | adani group shares jump heavily as all 10 stocks soar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाची मोठी झेप! सर्व १० शेअर्स वधारले, NDTV चा सुसाट

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समभाग १.४० टक्क्यांच्या वाढीसह २,४०९.३० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. ...

धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी - Marathi News | maharashtra govt formally awards dharavi slum redevelopment project to adani group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

या प्रकल्पांतर्गत २.५ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात राहणाऱ्या ६.५ लाख झोपडपट्टीधारकांचे सात वर्षांच्या कालावधीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. ...

अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी SEBIचा तपास सुरूच राहणार, SC नं दिली १४ ॲागस्टपर्यंतची वेळ - Marathi News | SEBI probe to continue in Adani Hindenburg case SC gives time till August 14 know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी SEBIचा तपास सुरूच राहणार, SC नं दिली १४ ॲागस्टपर्यंतची वेळ

Adani-Hindenburg Case: सर्वोच्च न्यायालयानं बाजार नियामक सेबीला (SEBI) या प्रकरणाचा तपास १४ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...

हिंडेनबर्ग अदानींची पाठ सोडेना, आता १० वर्ष जुनी कंपनी गुंडाळण्याची तयारी - Marathi News | Hindenburg report on adani group gautam adani now preparing to wind up the 10 year old company adani capital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग अदानींची पाठ सोडेना, आता १० वर्ष जुनी कंपनी गुंडाळण्याची तयारी

अनेक परदेशी कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवलंय. ...

संपत्ती गमावण्यात गौतम अदानी नंबर-1; हिंडनबर्ग रिपोर्टमुळे 60 अब्ज डॉलर्स स्वाहा... - Marathi News | Gautam Adani Networth: Gautam Adani No-1 in wealth loss; 60 billion dollars gone due to Hindenburg Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपत्ती गमावण्यात गौतम अदानी नंबर-1; हिंडनबर्ग रिपोर्टमुळे 60 अब्ज डॉलर्स स्वाहा...

Bloomberg Billionaires Index: जानेवारीत श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर गेलेले गौतम अदानी सध्या 21व्या स्थानावर घसरले आहेत. ...

अदानी समुहात पुन्हा एकदा 'अमेरिकन मित्रा'ची शॉपिंग, खरेदी केले २६६६ कोटींचे शेअर्स  - Marathi News | america gqg partners rajiv jain again invested 2666 crores in adani group companies block deal nse bse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहात पुन्हा एकदा 'अमेरिकन मित्रा'ची शॉपिंग, खरेदी केले २६६६ कोटींचे शेअर्स 

गौतम अदानी यांचे अमेरिकन मित्र जीक्युजी (GQG) पार्टनर्सचे राजीव जैन हे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. ...

गौतम अदानी आपल्या 'या' कंपनीचा विस्तार करणार, हजारो कोटी रुपये गुंतवणार... - Marathi News | Adani Total Gas Ltd: Gautam Adani will expand his gas company, will invest thousands of crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी आपल्या 'या' कंपनीचा विस्तार करणार, हजारो कोटी रुपये गुंतवणार...

Adani Total Gas Ltd: हिंडनबर्ग प्रकरणातून बाहेर आल्यानंतर आता गौतम अदानी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहेत. ...

अदानी समुहाच्या 'या' शेअरमध्ये मोठी घसरण! ४ हजार रुपयांवरुन ६४१ रुपयांवर आले - Marathi News | adani total gas huge down 84 percent 4000 rupees to 641 rupees stock crash | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाच्या 'या' शेअरमध्ये मोठी घसरण! ४ हजार रुपयांवरुन ६४१ रुपयांवर आले

अदानी समूहाचा एक शेअर सध्या मुळ किंमतीपेक्षा ८४% खाली व्यवहार करत आहे. ...