लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट - Marathi News | Gautam Adani: Hindenburg is finally over! Adani Group's profit doubles in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट

हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे खाली आलेल्या अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पुन्हा उसळी पाहायला मिळत आहे. ...

महुआ मोइत्रांचा वाद, अदानी ग्रुपला फटका; ममता दीदींनी २५ हजार कोटींचा प्रोजेक्ट रोखला - Marathi News | mahua moitra controversy mamata banerjee govt decision project worth rs 25 thousand crore snatched from adani group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांचा वाद, अदानी ग्रुपला फटका; ममता दीदींनी २५ हजार कोटींचा प्रोजेक्ट रोखला

West Bengal Govt And Adani Group: महुआ मोइत्रा यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना, या वादाच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपचा एक मोठा प्रकल्प ममता बॅनर्जी सरकारने रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...

अदानी समुहाच्या 'या' कंपनीबाबत आली मोठी बातमी, एका निर्णयामुळे वाढू शकतो गुंतवणूकदारांचा विश्वास - Marathi News | The big news about this company of Adani group, this decision will increase the confidence of investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाच्या 'या' कंपनीबाबत आली मोठी बातमी, एका निर्णयामुळे वाढू शकतो गुंतवणूकदारांचा विश्वास

अदानी समुहाच्या लिस्टेड कंपन्यांपैकी एक असलेल्या एका कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. ...

आणखी एक सिमेंट कंपनी विकली जाणार, अदानींसह 3 दिग्गज बोली लावणार... - Marathi News | Vadraj Cement Insolvency Process: ABG Shipyard Group Company: cement company to be sold, 3 giants including Adani to bid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एक सिमेंट कंपनी विकली जाणार, अदानींसह 3 दिग्गज बोली लावणार...

ABG Shipyard Group Company: या कंपनीवर विविध बँकांचे सात हजार कोटींचे कर्ज आहे. ...

ज्या कंपनीसाठी गौतम अदानींशी भिडले होते बाबा रामदेव, त्या कंपनीने मिळवला दुप्पट नफा - Marathi News | company for which Baba Ramdev clashed with Gautam Adani got double the profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या कंपनीसाठी गौतम अदानींशी भिडले होते बाबा रामदेव, त्या कंपनीने मिळवला दुप्पट नफा

बाबा रामदेव यांनी महेंद्र सिंह धोनीला ब्रँड अँबेसडर बननवले आहे. ...

अदानींना अमेरिकेची साथ, 'या' कामासाठी मिळणार मोठी रक्कम; शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Gautam Adani will get financial support from US, Investors jump on stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना अमेरिकेची साथ, 'या' कामासाठी मिळणार मोठी रक्कम; शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनला मोठा धक्का बसणार आहे. ...

जबरदस्त! आता भारतात तयार होणार इस्त्रायचा ड्रोन, अदानींची कंपनी बनवणार - Marathi News | Awesome! Now the Israeli drone will be manufactured in India, Adani's company will make it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! आता भारतात तयार होणार इस्त्रायचा ड्रोन, अदानींची कंपनी बनवणार

इस्त्रायलचे खतरनाक ड्रोन आता भारतात तयार होणार आहेत. ...

या कंपनीमुळे गौतम अदानींना कोट्यवधीचा फटका; शेअर्सही घसरले... - Marathi News | Adani Wilmar Q2 Results : Due to this company, Gautam Adani suffered crores; Shares also fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीमुळे गौतम अदानींना कोट्यवधीचा फटका; शेअर्सही घसरले...

Adani Wilmar Q2 Results : गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. ...