लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Gautam Adani Asia's Richest Man: मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News | breaking gautam adani surpasses reliance industries mukesh ambani becomes asias richest person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani ahead of Mukesh Ambani: अदानी पहिल्यांदाच ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना टाकलं मागे. ...

TATA ग्रुपचा धोबीपछाड! मार्केट कॅपमध्ये नंबर १ वर; रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी दुसऱ्या स्थानी - Marathi News | tata group on top in market cap on share market hdfc group beats reliance and become second place | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा धोबीपछाड! मार्केट कॅपमध्ये नंबर १ वर; रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी दुसऱ्या स्थानी

TATA ग्रुपच्या तब्बल २९ कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध असून, मार्केट कॅपमध्ये अव्वल स्थानी आहे. ...

TATA, Adani, RIL नाही, ‘ही’ कंपनी देते सर्वाधिक रोजगार; टर्नओव्हर पाहून व्हाल अवाक्, पाहा - Marathi News | report says amul gives more jobs than mukesh ambani ril gautam adani adani group ratan tata tata group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA, Adani, RIL नाही, ‘ही’ कंपनी देते सर्वाधिक रोजगार; टर्नओव्हर पाहून व्हाल अवाक्, पाहा

टाटा, रिलायन्स आणि अदानी ग्रुपपेक्षाही कितीतरी जास्त रोजगार देणारी ही कंपनी कोणती? किती आहे टर्नओव्हर? जाणून घ्या... ...

PM मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गौतम अदानी तयार, बनवला 5 लाख कोटींचा मेगा प्लॅन! - Marathi News | Businessman Gautam adani to invest 70 billion dollar in renewable energy and produce cheapest hydrogen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गौतम अदानी तयार, बनवला 5 लाख कोटींचा मेगा प्लॅन!

गौतम अदानी यांनी म्हणाले आहे, की अदानी समूह ही जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असेल. ही कंपनी जगातील सर्वात कमी किंमतीत हायड्रोजनचे उत्पादन करेल. यासाठी हा समूह पुढील 10 वर्षांत 70 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करणार आहे. ...

Ratan Tata : रतन टाटा श्रीमंतांच्या यादीत टॉपला का नाहीत माहितीये?, ४३२ भारतीय आहेत त्यांच्या पुढे - Marathi News | why ratan tata is not a billionaire list 432 indians are richer than him know details adani ambani top | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Ratan Tata : रतन टाटा श्रीमंतांच्या यादीत टॉपला का नाहीत माहितीये?, ४३२ भारतीय आहेत त्यांच्या पुढे

Ratan Tata : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. अनेकांना मोठ्या मनानं मदत करण्यास ते कायम पुढे असतात. ...

Adani Group : टाटा-अंबानींना टक्कर देण्यासाठी अदानींचा जबरदस्त प्लॅन, 'या' कंपनीत खरेदी केला हिस्सा - Marathi News | gautam adani buys small stake in cleartrip flipkart company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Group : टाटा-अंबानींना टक्कर देण्यासाठी अदानींचा जबरदस्त प्लॅन, 'या' कंपनीत खरेदी केला हिस्सा

Gautam Adani News: गौतम अदानी यांच्या अदानी समुहानं (Adani Group) ऑनलाइन ट्रॅव्हल बिझनेसमध्ये घेतली एन्ट्री. ...

2 New IPL Teams in 2022 : नव्या फ्रँचायझीसाठी ७००० कोटींची सर्वाधिक बोली लागली, जाणून घ्या कोणी, कोणती फ्रँचायझी विकत घेतली! - Marathi News | 2 New IPL Teams in 2022 Including Name, Owner, Price, Updated : RPSG highest bid at INR 7000 CR,  CVC Capital for Ahmedabad and RP Sanjiv Goenka Group for Lucknow in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Adani Group चे आयपीएल फ्रँचायझी खरेदी करण्याच्या स्वप्नांना तडा; ७००० कोटींची लागली सर्वाधिक बोली

2 New IPL Teams in 2022 Including Name, Owner, Price – Updated : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. ...

IPL 2022 Mega Auction: क्रिकेटच्या जगात अंबानींनंतर आता अदाणींची एन्ट्री; ‘ही’ टीम खरेदी करण्याची तयारी - Marathi News | IPL 2022 Mega Auction: Gautam Adani entry in the world of cricket. may buy new Ahmedabad franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबानींनंतर आता अदाणीही मैदानात उतरणार; IPL मध्ये 'ही' टीम खरेदी करणार

गौतम अदाणी आणि संजीव गोयंका भारतीय उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण नाव आहे. हे दोघं लिलावात सक्रीयतेने भाग घेणार आहे. ...