अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
विमानतळांच्या एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत. ...
अदानी ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्य बीएससीमध्ये 5 टक्क्यांचे अपर सर्किट पाहायला मिळालं. गेल्या 1 महिन्यात अदानी ट्रान्समिशन यांचे शेअर 67 टक्क्यांनी वाढले आहेत. ...
Gautam Adani Company Deal : अदानी एन्टरप्रायझेसशी (AEL) निगडीत एका वृत्तानं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. अदानींच्या कंपनीनं एका कंपनीतील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Mumbai Airport News: मुंबई विमानतळालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या अक्षरात ‘अदानी एअरपोर्ट’ लिहिल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या अदानी समूहाने एक पाऊल मागे घेतले आहे. ...