लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , मराठी बातम्या

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
इकडे हिंडनबर्गवरून गोंधळ होत राहिला, तिकडे अदानींनी रातोरात नवी कंपनी उभी केली - Marathi News | Adani set up a new company overnight Pelma Collieries for coal washing in the row of Hindenburg effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इकडे हिंडनबर्गवरून गोंधळ होत राहिला, तिकडे अदानींनी रातोरात नवी कंपनी उभी केली

गौतम अदानींनी हार मानली नाही. त्यांनी मोठमोठी कर्जे फेडली आणि याच गोंधळात अदानींनी एक नवी कंपनी उभी देखील केली.  ...

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतरही एलआयसीचा अदानी समुहावरील विश्वास कायम, घेतला मोठा निर्णय - Marathi News | after hindenburg attack lic increased stake in adani group, here is the detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतरही एलआयसीचा अदानी समुहावरील विश्वास कायम, घेतला मोठा निर्णय

हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते. यात विमा कंपनी एलआयसी (LIC) सर्वात आधी निशाण्यावर आली. ...

Future Group: ₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज!  - Marathi News | reliance retail adani group again show interest in future retail big bazaar assets and share surges upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज! 

Future Group: अंबानी आणि अदानी यांचे नाव खरेदीदारांमध्ये येताच कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागल्याचे सांगितले जात आहे. ...

गौतम अदानींची 'ही' कंपनी बनली नंबर 1, देशातील 70 कंपन्यांना टाकले मागे - Marathi News | Adani Electricity Mumbai Ltd ranked no.1 power utility in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींची 'ही' कंपनी बनली नंबर 1, देशातील 70 कंपन्यांना टाकले मागे

कंपनीचा उत्तम कारभार, आर्थिक स्थिरता, बाह्य वातावरण यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीला हा सन्मान मिळाला आहे. ...

Maharashtra Politics: “अदानी प्रकरणाची चौकशी जेसीपीमार्फतच व्हायला हवी”; पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले - Marathi News | congress prithviraj chavan spoke clearly that adani case should be probed through jcp only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अदानी प्रकरणाची चौकशी जेसीपीमार्फतच व्हायला हवी”; पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

Maharashtra News: भाजपचे नेते हे राहुल गांधींना घाबरतात हेच यावरून दिसून येते, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ...

Maharashtra Politics: अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp mp supriya sule reaction over sharad pawar stand on adani group jcp enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे, हे सर्वांना कळले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

राहुल गांधींनी 'ABCD' मध्ये असे काय जोडले? की ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल भडकले - Marathi News | ak antony son anil antony attack on congress leader Rahul gandhi's tweet on adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी 'ABCD' मध्ये असे काय जोडले? की ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल भडकले

अनिल अँटोनी यांनी ट्विट करत राहुल यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना सल्ला दिला आहे. ...

Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर - Marathi News | Congress upset by Sharad Pawar's Adani support; Some leader absent meeting of Mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे... ...