लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

दुचाकी घसरून सहप्रवासी युवकाचा मृत्यू ; नवीन कात्रज बोगद्यातील घटना  - Marathi News | pune news a young man, a fellow passenger, died after his bike fell off incident in the new Katraj tunnel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी घसरून सहप्रवासी युवकाचा मृत्यू ; नवीन कात्रज बोगद्यातील घटना 

- दुचाकीस्वार कृष्णा आणि त्याचा मित्र चेतन हे २७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. ...

Satara Accident News: तोंडलजवळ भरधाव कारच्या धडकेत एक ठार; सात जखमी - Marathi News | One killed seven injured in speeding car collision near Tondal on Lonand Shirval road Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident News: तोंडलजवळ भरधाव कारच्या धडकेत एक ठार; सात जखमी

जखमींमध्ये पादचाऱ्याचाही समावेश ...

गंगाखेड - परळी मार्गावर बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, ९ प्रवासी जखमी - Marathi News | Fatal bus-tractor accident on Gangakhed-Parli route; One dead, 9 passengers injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड - परळी मार्गावर बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, ९ प्रवासी जखमी

अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने पलटी झाली. ...

अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात, जीप-कारच्या धडकेत लातूरचे तिघे जागीच ठार - Marathi News | Terrible accident on Ambajogai-Latur road, three people from Latur died on the spot in a jeep-car collision | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात, जीप-कारच्या धडकेत लातूरचे तिघे जागीच ठार

या भीषण अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत ...

शेतकरी अपघात विमा योजनेचे स्वरूप बदलले; आता 'या' घटकांसाठी मिळणार ऑनलाईन मदत - Marathi News | The format of the Farmers Accident Insurance Scheme has changed; now online assistance will be available for 'these' components | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अपघात विमा योजनेचे स्वरूप बदलले; आता 'या' घटकांसाठी मिळणार ऑनलाईन मदत

shetkari apghat vima yojana शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. ...

कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा, साडेतीन किमीच्या रस्त्यावर ५ वर्षांत ५० हुन अधिक अपघात, २५ बळी - Marathi News | Katraj-Kondhwa road is a death trap, more than 50 accidents in 5 years on a three and a half km road, 25 deaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा, साडेतीन किमीच्या रस्त्यावर ५ वर्षांत ५० हुन अधिक अपघात, २५ बळी

आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे ...

Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू - Marathi News | Yamuna Expressway Accident: Shocking accident involving 7 buses, 3 cars! Four passengers burnt to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू

Yamuna Expressway fog accident: दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अनेक वाहने एकमेकांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यानंतर काही वाहनांनी पेट घेतला.   ...

Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार - Marathi News | Plane Crash Mexico Video: Plane crashes before emergency landing; 10 killed in horrific accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार

Mexico Plane Crash: इमर्जन्सी लँडिंग करत असताना विमानाचा भयंकर अपघात झाला. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट होऊ आगीचा भडका उडाला, ज्यात १० लोक मरण पावले आहेत.  ...