लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं - Marathi News | Amrita Khanwilkar's Mother's Hand Injured In Rickshaw Accident Actress Shares Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं

अमृताच्या आईचा रिक्षा अपघात झाला. पण, त्यांनी अपघाताबद्दल लेकीला काहीही सांगितलं नाही. पण, हात काळा निळा पडल्यावर अमृताला याबद्दल कळालं. ...

"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | 13 passengers died in Jalgaon train accident relatives of the deceased have told their story | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांनी आपली कहाणी सांगितली आहे ...

Sangli: उसाची ट्रॉलीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू, प्रसंगावधान राखून चार मुलींना वाचवले - Marathi News | One person died on the spot after being found under a sugarcane trolley in Sangli, four girls were saved by taking precautionary measures | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उसाची ट्रॉलीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू, प्रसंगावधान राखून चार मुलींना वाचवले

हा प्रकार पाहून भेदरलेल्या मुलींनी आरडाओरड केला ...

डम्परची दुचाकीला धडक; सहप्रवासी युवती चाकाखाली सापडल्याने मृत्यू, बाणेर भागातील घटना - Marathi News | Dumper hits two-wheeler; female passenger dies after being crushed under wheels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डम्परची दुचाकीला धडक; सहप्रवासी युवती चाकाखाली सापडल्याने मृत्यू, बाणेर भागातील घटना

सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून भरधाव डम्परने धडक दिली ...

हृदयद्रावक! पतीच्या मृत्यूनंतर १ तासाने पत्नीने दिला मुलीला जन्म; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | bhopal husband died when car overturns in road accident one hour later wife gave birth to daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! पतीच्या मृत्यूनंतर १ तासाने पत्नीने दिला मुलीला जन्म; काळजात चर्र करणारी घटना

भोपाळमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

पुष्पक ते जनशताब्दी एक्स्प्रेस... गेल्या दीड वर्षात कुठे-कुठे रेल्वे अपघात झाले? - Marathi News | Pushpak to Jan Shatabdi Express... Where have there been train accidents in the last one and a half years in India? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुष्पक ते जनशताब्दी एक्स्प्रेस... गेल्या दीड वर्षात कुठे-कुठे रेल्वे अपघात झाले?

Pushpak Express Accident : हा रेल्वे अपघात २०२५ सालचा पहिला अपघात आहे. गेल्या दीड वर्षात भारतात अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. ...

ट्रॅकवर मृत्यूची धडक, जळगावजवळ भीषण अपघात; पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आगीच्या भीतीने रुळांवर धावलेल्यांवर घाला; कर्नाटक एक्स्प्रेसखाली चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Jalgaon Train Accident: Fatal collision on the track, terrible accident near Jalgaon; Fear of fire in Pushpak Express, people running on the tracks attacked; 12 passengers crushed to death under Karnataka Express | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅकवर मृत्यूची धडक, जळगावजवळ भीषण अपघात; १२ प्रवाशांचा मृत्यू

Jalgaon Train Accident: लखनऊवरून मुंंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधील एका बोगीत आग लागल्याच्या भीतीने त्यातील प्रवासी रेल्वे रुळांवर थांबले असतानाच वेगात आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून बाराजण ठार झाले. ...

सर्वच मृत परप्रांतीय, आक्रोश करायला कोणी नाही! - Marathi News | Jalgaon Train Accident: All dead immigrants, no one to mourn! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच मृत परप्रांतीय, आक्रोश करायला कोणी नाही!

Jalgaon Train Accident: कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली आलेल्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सारेच सुन्न झाले. मृतांमध्ये सारेच परप्रांतीय तसेच नातेवाईक जवळ नसल्याने आक्रोश करायलाही कोणीच नव्हते. ...