लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

वाकडला कारच्या धडकेने महापालिका कामगाराचा मृत्यू;संशयित वाहनचालकास अटक - Marathi News | Municipal worker dies after being hit by car in Wakad; Suspected driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडला कारच्या धडकेने महापालिका कामगाराचा मृत्यू;संशयित वाहनचालकास अटक

अटक केलेला वाळुंजकर हा वाकड गावठाण येथील स्मशानभूमीत कामाला आहे. तर मुकेश रणपिसे हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कामाला होता. ...

देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अपघात; ट्रेलरवर कार आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू,दोघे गंभीर जखमी - Marathi News | pune news Fatal accident on Pune-Mumbai highway; Two youths killed, two injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अपघात; ट्रेलरवर कार आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रकला धडकली.   ...

सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...   - Marathi News | The mother-in-law ran to save her daughter-in-law, but just then the wall collapsed, the daughter-in-law survived but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

Rajasthan Accident News: राजस्थानमधील जयपूर येथील जुन्या शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील सुभाष चौक पौलीस ठाण्याच्या हद्दीतील झिलाई हाऊस येथे एक जुनं घर अचानक कोसळलं. या घराच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला सापडल्या. ...

Ratnagiri: कोळसावाहू ट्रेलरचा ब्रेक फेल, आठ गाड्या चिरडल्या; युवक जागीच ठार - Marathi News | Eight cars crushed after coal-carrying trailer brakes failed at Hatkhamba on Mumbai Goa highway youth killed on the spot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कोळसावाहू ट्रेलरचा ब्रेक फेल, आठ गाड्या चिरडल्या; युवक जागीच ठार

एअर बॅग उघडली अन् उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बचावले ...

बुलढाण्यात अज्ञात वाहनाची चारचाकीला जबर धडक; ४ ठार, ५ जण जखमी  - Marathi News | Four killed, five injured in unknown vehicle collision with four-wheeler | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलढाण्यात अज्ञात वाहनाची चारचाकीला जबर धडक; ४ ठार, ५ जण जखमी 

बुलढाण्यातील मलकापूर येथे अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ...

Nanded: मुखेडमध्ये ट्रकचा थरार, अनेक वाहनांना उडवले; २४ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर - Marathi News | Nanded: Truck accident in Mukhed, many vehicles blown up; 24 injured, three in critical condition | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: मुखेडमध्ये ट्रकचा थरार, अनेक वाहनांना उडवले; २४ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

हा अपघात अचानक आणि अनपेक्षितपणे झाल्याने मुखेड शहर हादरले आहे. ...

कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | andhra pradesh Fatal accident involving car and truck; Seven members of the same family died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालक फरार; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. ...

Sangli: आधी मुलगा, आता पत्नी गेली; खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने आंब्रे कुटुंबच उद्ध्वस्त - Marathi News | The Ambre family was devastated by the accident caused by a pothole in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आधी मुलगा, आता पत्नी गेली; खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने आंब्रे कुटुंबच उद्ध्वस्त

आंब्रे कुटुंबीयांवर वर्षभरात दोन आघात : कुटुंबच उद्ध्वस्त, ...