लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात - Marathi News | Satara Car hits parked truck, two women die; Accident while going to Pune for Eid shopping | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झाला. ...

Women's Day Special: अपघातामुळे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ, पण सांगलीतील श्रद्धाने जिद्दीने घेतली फिनिक्स भरारी - Marathi News | Shraddha Sadamate from Sangli stubbornly overcomes a terrible accident and sets a world record | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Women's Day Special: अपघातामुळे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ, पण सांगलीतील श्रद्धाने जिद्दीने घेतली फिनिक्स भरारी

तिच्या जिद्दीची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सलाही घ्यावी लागली ...

भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | A speeding cruiser's tire bursts, causing a horrific accident on Samriddhi Highway, two dead, three seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Accident News: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सिंदखेडराजा परिसरात भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत क्रूझर वाहनातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...

मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीवरील महिलेला जीपने चिरडले - Marathi News | A woman on a bike who was returning home after visiting a temple was crushed by a jeep | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीवरील महिलेला जीपने चिरडले

भोकरदन ते सिल्लोड रस्त्यावरील बुलढाणा अर्बन बँक समोर अपघात ...

सिमेंट मिक्सर ट्रकचे ब्रेक फेल, टेम्पोसह पाच रिक्षांना धडक - Marathi News | Cement mixer truck's brakes fail, hits five rickshaws including a tempo in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सिमेंट मिक्सर ट्रकचे ब्रेक फेल, टेम्पोसह पाच रिक्षांना धडक

कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे एक टेम्पोसह चार ते पाच रिक्षांना जोरदार धडक दिली. ...

जानेवारी महिन्यात जिल्ह्यात रस्ता अपघातात गेले १५ बळी - Marathi News | 15 people died in road accidents in the district in January | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जानेवारी महिन्यात जिल्ह्यात रस्ता अपघातात गेले १५ बळी

तब्बल ४० अपघात : मागील वर्षीच्या तुलनेत ११ ने वाढ ...

VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात - Marathi News | iaf jaguar fighter jet crashed near Baldwala village in the Morni Hills area in Panchkula Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे, लढाऊ विमानाचा पायलट पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरवण्यात यशस्वी झाला... ...

Kolhapur: रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले, चालक फरार - Marathi News | A woman walking on the road was crushed by a dumper in Balinga Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले, चालक फरार

अपघात सीसीटीव्हीत कैद ...