लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

विहीरीचे कडे बांधताना माती अंगावर कोसळली, खाली पडून गंभीर जखमी गवंड्याचा मृत्यू - Marathi News | While building a well, soil collapsed on him, seriously injured mason dies | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहीरीचे कडे बांधताना माती अंगावर कोसळली, खाली पडून गंभीर जखमी गवंड्याचा मृत्यू

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील घटना ...

Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी - Marathi News | Raigad Accident: Speeding Dumper hits ST Bus, 4 Dead and 20 Injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी

Raigad Accident News: रायगडमध्ये भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिली. या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत. ...

मेळघाटात परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर अवघ्या २४ तासांत तीन अपघात - Marathi News | Three accidents in just 24 hours on the Parthwada-Dharani-Khandwa route in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर अवघ्या २४ तासांत तीन अपघात

Amravati : ट्रॅव्हल्सनंतर चारचाकी दरीत उतरली, आरटीओ वाहन झाडावर आदळले, सुदैवाने जीवित हानी नाही ...

२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास - Marathi News | 6 dead in family car accident on highway in Jalaun, Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास

या अपघातातील २ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

सुजलेला चेहरा तरी कॅमेऱ्यासमोर हसताना दिसला पवनदीप, शुद्धीत आल्यानंतरचा पहिला Photo व्हायरल - Marathi News | pawandeep rajan woke up seen smiling for camera now out of danger after terrific accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुजलेला चेहरा तरी कॅमेऱ्यासमोर हसताना दिसला पवनदीप, शुद्धीत आल्यानंतरचा पहिला Photo व्हायरल

पवनदीपचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

वादळ वाऱ्यात धावत्या कारवर कोसळले झाड, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | A tree suddenly fell on a running car during a storm, killing a Zilla Parishad official. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादळ वाऱ्यात धावत्या कारवर कोसळले झाड, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात जवळपास सहा ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ...

Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार - Marathi News | Helicopter Crash: five devotees killed after Helicopter crashes Near bhagirathi River in Uttarkashi mountains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार

Uttarakhand Helicopter Crash News: उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात झाला आहे. भाविकांना गंगोत्री घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीजवळ डोंगराळ भागात कोसळले. ...

ठाण्यात रिक्षावर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी   - Marathi News | Passenger dies after tree falls on rickshaw in Thane, rickshaw driver injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रिक्षावर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी  

Thane News: ठाण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसात सायंकाळी सहा च्या सुमारास रूणवाल नगर परिसरात धावत्या रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला आहे. ...