लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video - Marathi News | Palava bridge is open but Even after taking so much time they are playing with the lives of the passengers Watch Video | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video

प्रशासनाने हा पूल खुला केला खरा, पण यापूर्वी जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतल्याचे दिसत नाही. याशिवाय, ज्या पुढाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता, अत्यंत गोपनियता पाळून या पुलाचे उद्घाटन केले, त्यांनीही याकडे लक्ष दिलेले दिसत नाही... ...

पंढरपूरहून देवदर्शन करुन निघाले,पण घरी पोचलेच नाहीत;टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | pune accident After visiting Pandharpur, he left but never reached home; Biker dies in tanker collision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूरहून देवदर्शन करुन निघाले,पण घरी पोचलेच नाहीत;टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

- पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ...

जिल्हा परिषदेचे ५८, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३ पूल धोकादायक - Marathi News | Pune kundmala Bridge Collapse news 58 bridges of zilla Parishad, 3 bridges of Public Works Department are dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेचे ५८, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३ पूल धोकादायक

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पूल, मोरी, साकव यांचा बांधकाम तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. ...

Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Viral Video: They were having fun at the waterfall, nature showed its wonders in just 5 seconds! Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

धबधब्याजवळ काही तरुण आणि तरुणी पावसाचा आनंद घेत होते, हास्य-विनोद करत फोटो-व्हिडीओ टिपत होते. मात्र, तेच क्षण काही सेकंदात शोकांतिका ठरले. ...

तीन वाहनांना उडवल्यानंतरही तो थांबला नाही; देवादारी सात जणांना उडवले, एकाचा मृत्यू - Marathi News | He did not stop even after blowing up three vehicles; He blew up seven people in Devadadari, one died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वाहनांना उडवल्यानंतरही तो थांबला नाही; देवादारी सात जणांना उडवले, एकाचा मृत्यू

प्रत्यक्षदर्शी म्हणतात, एन-१ काळा गणपती मंदिरासमोर आधी गाड्यांच्या धडकेचा स्फोटासारखा आवाज, क्षणार्धात माणसांच्या किंचाळ्या, आरडाओरड ...

Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार! - Marathi News | The driver lost control, the car overturned and hit a wall, eight people were killed! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. ...

बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी - Marathi News | Barse runs out, 4 killed on 'Samruddhi'; All deceased are from the same family; Driver's nap is fatal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

राधेश्याम जयस्वाल यांचा मोठा मुलगा राज याच्या मुलाचा नामकरण सोहळा गुरुवारी पुणे येथे होता. यामुळे कुटुंबीय तेथे गेले होते.  ...

Jalana: अपघातात मुलाचा जागीच मृत्यू; वारी अर्धवट सोडून गावी परतलेल्या आईने फोडला टाहो  - Marathi News | jalana: Child dies on the spot in accident; Mother, who left Wari and returned to her village, breaks her heart | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: अपघातात मुलाचा जागीच मृत्यू; वारी अर्धवट सोडून गावी परतलेल्या आईने फोडला टाहो 

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीत गेलेली आई सावळ्याच्या दर्शनाविनाच आली माघारी ...