लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Pakistan Army helicopter crashes in Gilgit-Baltistan, 5 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ५ जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह पाच सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. ...

भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Road Accident: 20 people die every hour in road accidents in India, report reveals shocking information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Road Accident: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे. ...

मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी - Marathi News | Shooter Sharyu More daughter of Sangli police inspector dies after moped hits divider in Baramati | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीची कारला धडक; महिला गंभीर जखमी, साताऱ्यातील घटना - Marathi News | Woman seriously injured after two wheeler hits car due to fear of stray dogs in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीची कारला धडक; महिला गंभीर जखमी, साताऱ्यातील घटना

उभ्या कारला दुचाकी पाठीमागून धडकली ...

भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले - Marathi News | A child returning home from begging was crushed by a minibus; four siblings narrowly escaped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले

पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घटना ...

जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू - Marathi News | The temptation to swim in a seepage pond while grazing animals cost lives, two friends drowned to death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू

शाळेला सुटी असल्याने दोघेही जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडले होते ...

Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका - Marathi News | Thane Accident: Container hits Metro vehicle; Driver trapped; Rescued after half an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरची मेट्रोच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. ...

रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Three people including the Thackeray group branch chief died on the spot in a horrific rickshaw accident in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू

रायगडमध्ये एका रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख संतोष सावंत यांचाही समावेश आहे. ...