लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

गोंदिया जिल्ह्यातील 'हे' १६ ब्लॅक स्पॉट ठरू शकतात जीवघेणे ! इथे ९ महिन्यांत झाले १३४ जणांचे मृत्यू - Marathi News | 'These' 16 black spots in Gondia district can be fatal! 134 people died here in 9 months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील 'हे' १६ ब्लॅक स्पॉट ठरू शकतात जीवघेणे ! इथे ९ महिन्यांत झाले १३४ जणांचे मृत्यू

जिल्ह्यात २५५ अपघात घडले : १२३ गंभीर तर ४९ किरकोळ जखमी ...

कोल्हापुरातील गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू - Marathi News | A car crashed into a market in Gangavesh Kolhapur killing a woman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू

वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली ...

खड्डे चुकवताना अपघात; अवसरी बुद्रुक येथील २ चुलत भावांचा मृत्यू, मंचर - शिरूर रस्त्यावरील घटना - Marathi News | Accident while avoiding potholes 2 cousins from Awasari Budruk died, incident on Manchar - Shirur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्डे चुकवताना अपघात; अवसरी बुद्रुक येथील २ चुलत भावांचा मृत्यू, मंचर - शिरूर रस्त्यावरील घटना

अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्यावर मोठमोठे खड्डे डांबराने बुजवले नसल्याने खडे वाढत चालले आहेत, त्यामुळे अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत आहे ...

पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, महिला जखमी, कात्रज घाटातील घटना - Marathi News | PMPML bus hits a two-wheeler; Both died on the spot, woman injured, incident at Katraj Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, महिला जखमी, कात्रज घाटातील घटना

कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडी वरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती, त्यावेळी बसने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला ...

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना - Marathi News | Three killed in separate accidents in Pune city; incidents in Kondhwa, Pune-Satara road, Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना

पुण्यात वाहनांचे प्रमाण वाढत चालल्याने अपघातही वाढू लागले आहेत, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे ...

सामना जिंकला, पण जीव गमावला! मुरादाबादचा अनुभवी गोलंदाज मैदानावरच कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | UP bowler died after bowling the final ball and leading the team to victory in the final over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामना जिंकला, पण जीव गमावला! मुरादाबादचा अनुभवी गोलंदाज मैदानावरच कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशात क्रिकेट खेळत असताना एका अनुभवी गोलंदाजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Satara: झाडातून अचानक आडवा आलेला पादचारी कारच्या धडकेत ठार, वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाली पलटी - Marathi News | One killed in car collision on Kolhapur Pune lane near Wathar village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: झाडातून अचानक आडवा आलेला पादचारी कारच्या धडकेत ठार, वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाली पलटी

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली ...

Sasoon Hospital: ससून रुग्णालयात गंभीर रुग्णांवर तत्काळ उपचार; वरिष्ठ डॉक्टरांची रात्रपाळीही सुरु - Marathi News | Immediate treatment for critical patients at Sassoon Hospital; Senior doctors on night shift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: ससून रुग्णालयात गंभीर रुग्णांवर तत्काळ उपचार; वरिष्ठ डॉक्टरांची रात्रपाळीही सुरु

ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, रुग्ण उपचारासाठी दाखल होतात ...