लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं - Marathi News | Jaipur Dumper Accident Update: ...So that dumper driver crushed 50 people, shocking reason revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं

Jaipur Dumper Accident News: एका मद्यधुंद डंपरचालकाने रस्त्यावर बेदरकारपणे डंपर चालवत पाच कारना धडक दिल्याची आणि सुमारे ५० जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना काल राजस्थानमधील जयपूर येथे घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर - Marathi News | barabanki deva fatehpur road accident six killed 8 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील देवा-फतेहपूर रस्त्यावर बिशुनपूर शहराजवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. ...

मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई - Marathi News | mumbra accident Two railway engineers charged with culpable homicide Action taken after four months; Accused of negligence | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई

निष्काळजीपणा, ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे. ...

Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय? - Marathi News | Railway Accident: Case registered against two engineers in Mumbra train accident case, what is in the FIR? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?

Central railway Accident News: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात होऊन चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर ९ लोक जखमी झाले होते.  ...

देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी - Marathi News | Accident News: Series of horrific accidents across the country: 60 killed, hundreds injured in Andhra Pradesh, Telangana, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी

काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांतून एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. ...

केंद्राकडे बोट कशाला...घरला पाठवा ठेकेदाराला; राष्ट्रीय महामार्ग लोकांचा जीव घेण्यासाठी आहे का? - Marathi News | People are fighting for their lives due to the bad roads on the highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्राकडे बोट कशाला...घरला पाठवा ठेकेदाराला; राष्ट्रीय महामार्ग लोकांचा जीव घेण्यासाठी आहे का?

मणक्यांचा खुळखुळा, तरी यंत्रणा ढिम्म ...

भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video - Marathi News | jaipur dumper accident killed drunk driver cctv video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

Video - नशेत असलेल्या एका डंपर चालकाने वेगाने गाडी चालवत आधी बाईकला जोरदार धडक दिली आणि नंतर रस्त्यावरील लोकांना आणि इतर वाहनांना चिरडलं. ...

Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू    - Marathi News | Dumper becomes a Death! Hits a car, blows up 5 vehicles, crushes 50 people, 10 people die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू

Accident In Jaipur: राजस्थानमधील जयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका सुसाट  डंपरने एका कारला धडक दिल्यानंतर आणखी ४ वाहनांना उडवले. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० जण जखणी झाले आहेत. ...