Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी उबरसह संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मेहनती आयुष्य जगत मुलांना मोठं करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या प्रसाद कुटुंबाचं मात्र अपघाताने क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ...
हिंजवडी अपघातात रोज, हसत खेळत शाळेत येणाऱ्या आणि वर्ग मित्र-मैत्रिणीसोबत धमाल मस्ती करणाऱ्या प्रसाद भावंडांचा असा दुर्दैवी अंत झाला ...
दारूच्या नशेतील चालकाने बस भरधाव चालवून तीन भावंडांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला. ...
दुचाकीस्वार तरुणी टिळक रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाताना भरधाव टेम्पोने हिराबाग चौकात त्याच्या दुचाकीला धडक दिली. ...
अंधेरी पश्चिम येथील डी-मार्टसमोर असलेल्या सती प्रसाद सोसायटीत रघुवीर आपल्या कुटुंबासमवेत राहतो. जीप वेगात येत असल्याचे पाहून रघुवीर कुंभारने १५ वर्षीय मैत्रिण गौरी साटेलकर हिला बाजूला ढकलले, पण... ...
अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसचालकाला चोप दिला, तसेच बसची तोडफोड केली. ...
Satara Karad School Bus Accident: कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली आहे. ...