लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

'अच्छे होंगे 5 साल', निकाल जाहीर होण्यापूर्वीच 'आप' कार्यालयासमोर बॅनर - Marathi News | '5 years will be good; Kejriwal in Delhi, banner in front of the AAP office before the results are announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अच्छे होंगे 5 साल', निकाल जाहीर होण्यापूर्वीच 'आप' कार्यालयासमोर बॅनर

राजधानी दिल्लीत काँग्रेसची पुन्हा एकदा पिछेहाट झाले आहे. अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आले नाही. आपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अलका लांबा विजयी होतील, अशी शक्यता होती. मात्र त्या देखील पिछाडीवर असल्याचे समजते.   ...

Delhi Election Results: केजरीवालांकडून विशेष सूचना; आप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश - Marathi News | cm arvind Kejriwal Asks AAP Volunteers Not to Burst Crackers During Victory Celebrations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results: केजरीवालांकडून विशेष सूचना; आप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश

Delhi Assembly Election Results Updates: निवडणूक निकालाआधी अरविंद केजरीवालांचं कार्यकर्त्यांना आवाहन ...

Delhi Election Results: आपकडून बहुमताचा आकडा सहज पार; यंदा तरी काँग्रेस भोपळा फोडणार? - Marathi News | Delhi Election Results: The Aam Aadmi Party has surpassed the majority number in the early voting counting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results: आपकडून बहुमताचा आकडा सहज पार; यंदा तरी काँग्रेस भोपळा फोडणार?

मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आपने 53 जागांवर आघाडी घेतली असून भाजपा 17 जागांवर आघाडीवर आहे. ...

Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास - Marathi News | Delhi Election Results know connection of arvind kejriwal and valentines day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

Delhi Assembly Election Results Updates: दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. ...

Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस! - Marathi News | Delhi Election Results 2020 Memes : How social media is reacting to the Delhi results | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस!

Delhi Election Results 2020 Memes : 'आप'चं पुन्हा दिल्लीत सरकार बसणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत. ...

Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट - Marathi News | Delhi Election Result 2020: alka lamba tweet we will win before delhi assembly election result chandni chowk aap congress bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट

दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. ...

Delhi Election Results : आपचा 'विजय रथ' तयार, केजरीवाल होणार विराजमान - Marathi News | Delhi Election Results : aam aadmi party 'Vijay Rath' is ready, Kejriwal will be seated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : आपचा 'विजय रथ' तयार, केजरीवाल होणार विराजमान

Delhi Election Results : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टी सध्या 53 जागांवर आघाडीवर आहे. ...

Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Delhi Election Results BJP Could Get 55 Seats, Says Its Manoj Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावा

Delhi Assembly Election Results 2020 Updates : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...