लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

एकच संधी द्या, परिवर्तन घडवून आणू; अरविंद केजरीवाल यांचे फोंडा येथील आश्वासन - Marathi News | give me one chance we will bring about change arvind kejriwal promise at ponda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकच संधी द्या, परिवर्तन घडवून आणू; अरविंद केजरीवाल यांचे फोंडा येथील आश्वासन

उमेदवार गीतेश नाईक यांच्या प्रचारार्थ सभेत सरकारवर टीका ...

गोव्याची आध्यात्मिक ओळख जपण्याची गरज: अरविंद केजरीवाल - Marathi News | need to preserve goa spiritual identity said arvind kejriwal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याची आध्यात्मिक ओळख जपण्याची गरज: अरविंद केजरीवाल

तपोभूमीला भेट देऊन गोवा दौऱ्याची सुरुवात ...

जबाबदारी फक्त आईचीच का? पितृत्व रजा कायदेशीर हक्क करा; राज्यसभेत राघव चड्ढांची मोठी मागणी - Marathi News | Is it only the mother's responsibility? Make paternity leave a legal right; Raghav Chadha's big demand in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबाबदारी फक्त आईचीच का? पितृत्व रजा कायदेशीर हक्क करा; राज्यसभेत राघव चड्ढांची मोठी मागणी

राघव चड्ढा म्हणाले की, भारतातही मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे, कारण मुलांचे संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नसून ती दोघांचीही जबाबदारी आहे. ...

Arvind Kejriwal : "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार - Marathi News | Arvind Kejriwal hits back at pm Narendra Modi statement in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार

Arvind Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

भ्रष्टाचाराचे आरोप हा राजकीय कट, केंद्राच्या खोट्या आरोपांमुळे पुरावा सापडला नाही: केजरीवाल - Marathi News | corruption allegations are a political conspiracy no evidence found due to false allegations by the center said aap arvind kejriwal in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भ्रष्टाचाराचे आरोप हा राजकीय कट, केंद्राच्या खोट्या आरोपांमुळे पुरावा सापडला नाही: केजरीवाल

भ्रष्टाचाराचे आरोप हा केवळ राजकीय कट होता, असा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला.  ...

'१ कोटी लोक बेरोजगार..; PM मोदींनी मोठी चूक केली,' अरविंद केजरीवालांची टीका - Marathi News | LPG Cylinder Crisis: '1 Crore People Unemployed..; PM Modi made a big mistake,' Arvind Kejriwal criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१ कोटी लोक बेरोजगार..; PM मोदींनी मोठी चूक केली,' अरविंद केजरीवालांची टीका

LPG Crisis: 'उद्योगांवर मोठा परिणाम; देश अतिशय गंभीर संकटातून जात आहे.' ...

मोबाईल रिचार्ज संपताच इनकमिंग कॉल आणि SMS बंद का होतात? खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत मांडला लोकांचा प्रश्न - Marathi News | Raghav Chadha on Mobile Recharge Validity: Why do incoming calls and SMS stop as soon as mobile recharge ends? MP Raghav Chadha raised a question from the people in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल रिचार्ज संपताच इनकमिंग कॉल आणि SMS बंद का होतात? खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत मांडला लोकांचा प्रश्न

Raghav Chadha on Mobile Recharge Validity: मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग आणि एसएमएस बंद करण्याच्या कंपन्यांच्या धोरणावर खासदार राघव चड्ढा संतापले. राज्यसभेत उपस्थित केला प्रश्न. ...

भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा, राजकीय सुडाचा निषेध - Marathi News | aap marches to BJP office in goa protests political vendetta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा, राजकीय सुडाचा निषेध

आम आदमी पार्टीने पणजी येथे मोर्चा काढून दिल्ली मद्यधोरण प्रकरणाबाबत पसरवण्यात आलेल्या खोट्या आणि राजकीय हेतूने तयार केलेल्या कथानकाचा निषेध केला. ...