लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर - Marathi News | Vinod Tawde did the best, BJP mayor giving his laundry in Chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर

भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे. ...

Chandigarh Mayor Election : आप सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजपाचा महापौर विजयी, चंदिगड महानगरपालिकेमध्ये रणकंदन       - Marathi News | AAP is the biggest party, yet BJP mayor wins, Ranakandan in Chandigarh Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजपाचा महापौर विजयी, चंदिगड महानगरपालिकेमध्ये रणकंदन      

Chandigarh Mayor Election : केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदिगडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत BJPच्या उमेदवाराने AAPच्या उमेदवाराला मात देत सनसनाटी विजय मिळवला आहे. ...

Pravin Darekar: प्रविण दरेकर यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात?; राष्ट्रवादीनं भाजपाला कोंडीत पकडलं - Marathi News | Pravin Darekar post as Leader of Opposition in danger ?; NCP, AAP Targeted BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रविण दरेकरांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात?; NCP नं भाजपाला कोंडीत पकडलं

मुंबई बँकेचा पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागत असताना प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने "मजूर" म्हणून अपात्र ठरवले आहे. ...

AAP in Punjab: पाचपैकी तीन राज्यांत 'पहले आप'; एका राज्यात असेल बहुमताजवळ  - Marathi News | 'AAP' in three of the five states; in Punjab will have a majority in coming elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचपैकी तीन राज्यांत 'पहले आप'; एका राज्यात असेल बहुमताजवळ 

जनमत चाचण्यांचा निष्कर्ष : गोवा, उत्तराखंडमध्ये असेल लक्षणीय स्थानी; तर राष्ट्रीय स्तरावर होईल विस्तार ...

'टीम इंडिया'च्या धडाकेबाज माजी क्रिकेटपटूच्या बहिणीचा आम आदमी पक्षात प्रवेश - Marathi News | Cricketer Virender Sehwag sister Anju Sehwag Joins AAP Political Party | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या धडाकेबाज माजी क्रिकेटपटूच्या बहिणीचा आम आदमी पक्षात प्रवेश

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग याची बहिण अंजू सेहवाग-मेहरवाल यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. ...

चंदीगड महापालिकेत आपने जिंकल्या १४ जागा, भाजपचे महापौर शर्मा झाले पराभूत  - Marathi News | In Chandigarh Municipal Corporation, you won 14 seats, BJP's Mayor Sharma lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगड महापालिकेत आपने जिंकल्या १४ जागा, भाजपचे महापौर शर्मा झाले पराभूत 

Chandigarh Municipal Corporation : महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. ...

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष - Marathi News | Chandigarh Municipal Corporation Election Results: Lotus withered in Chandigarh munciple corporation election, Kejriwal's 'Aap' is the biggest party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच आपने भाजपाला जोराचा धक्का दिला होता. ...

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये आपकडून भाजपाला धोबीपछाड, महापौरांचा केला दारुण पराभव  - Marathi News | Chandigarh Municipal Corporation Election Results: AAP defeats BJP in Chandigarh, defeats mayors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगडमध्ये आपकडून भाजपाला धोबीपछाड, महापौरांचा केला दारुण पराभव 

Chandigarh Municipal Corporation Election Results: - BJPचे वर्चस्व असलेल्या चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. आज सुरू असलेल्या चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये AAP जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. ...