लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mira Road: पहिल्या पत्नी सोडून दुसरे लग्न करणाऱ्या नवरोबावर गुन्हा दाखल - Marathi News | Mira Road: A case has been registered against Navroba who left his first wife and married second | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: पहिल्या पत्नी सोडून दुसरे लग्न करणाऱ्या नवरोबावर गुन्हा दाखल

Mira Road Crime News: अनिदितो याने पत्नी सुदक्षिणा हिला सोडून जाण्याची धमकी देऊन तिला एकटीला सोडून गेला . तसेच फायदेशीर घटस्फोट न घेता त्याने परस्पर रीया बिश्वास नावाच्या महिले सोबत बेकायदा लग्न केले अशी फिर्याद सुदक्षिणा यांनी दिली . ...

ठाणे जिल्ह्यातील दारू अड्डयांवर उत्पादन शुल्क विभागाचे सामुहिक छापे, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Excise department conducts mass raids on liquor shops in Thane district, seized goods worth 33 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील दारू अड्डयांवर उत्पादन शुल्क विभागाचे सामुहिक छापे, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thane News: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता अॅक्शन मोडवर आला आहे. बुधवारी एकाच दिवसात कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि मुंबईच्या ४० अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत गावठी दारुसह ३३ लाख ...

मीरा-भाईंदरमधील १० गुटखा विक्रेत्यांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | 10 gutkha sellers arrested in Mira-Bhyander; Food and Drug Administration action against gutkha sellers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमधील १० गुटखा विक्रेत्यांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

पानटपरीच्या मूळ मालकांवर पोलीस कारवाई करणार का, या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे .  ...

नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका - Marathi News | mns leader Avinash Jadhav criticized Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका

या ट्विटनंतर आता शिवसेना उध्दव ठाकरे आणि मनसे हे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ...

उल्हासनगरात घरघंटी व शिवनयंत्र मिळणार आचारसंहितेनंतर, महिला प्रतिक्षेत - Marathi News | women will get house bells and suing machine after code of conduct | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात घरघंटी व शिवनयंत्र मिळणार आचारसंहितेनंतर, महिला प्रतिक्षेत

महिलांना घरघंटी व शिवनयंत्र देते कोण? महापालिका शाळा क्रं-२९ मध्ये साठा ...

उल्हासनगर महापालिका उपायुक्त व लेखा अधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Transfer of Ulhasnagar Municipal Deputy Commissioner and Accounts Officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका उपायुक्त व लेखा अधिकाऱ्यांची बदली

महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्यावर सर्व पदाचा पदभार ...

शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करीत दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for extorting a ransom of ten lakhs by pretending to be government officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करीत दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

टेम्पो चालकाला मारहाण करीत दमदाटी: कळवा पोलिसांची कारवाई ...

धूलिवंदनाच्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण! भारतातून दिसणार नाही हे ग्रहण - Marathi News | Chhayakalpa lunar eclipse on the day of Dhuivandan! The eclipse will not be visible from India | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धूलिवंदनाच्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण! भारतातून दिसणार नाही हे ग्रहण

ज्येष्ठ पंचांगकर्ते दाखवून सोमण यांची माहिती ...

बॉलिवूड कलाकारांसह अडीच हजार उच्चभ्रूंना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा, चौघांना अटक - Marathi News | Supply of fake foreign liquor to 2500 elite including Bollywood actors, four arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॉलिवूड कलाकारांसह अडीच हजार उच्चभ्रूंना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा, चौघांना अटक

बॉलिवूडचे कलाकार तसेच सेलिब्रेटींना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांना मिळाली होती. ...