लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी शासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | Government ready for Bhiwandi Lok Sabha Constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ...

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील जप्त मोटरसायकलला आग, ३० ते ३५ मोटरसायकल जळून खाक - Marathi News | Seized motorcycle in Vitthalwadi police station caught fire, 30 to 35 motorcycles got burnt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील जप्त मोटरसायकलला आग, ३० ते ३५ मोटरसायकल जळून खाक

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जप्त केलेल्या मोटरसायकला गुरवारी आग लागून ३० ते ३५ जळून खाक झाल्या आहेत. ... ...

ठाण्याच्या तापमानात वाढ, ३९ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद - Marathi News | Temperature rise in Thane, 39 degrees Celsius recorded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या तापमानात वाढ, ३९ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद

ठाण्याच्या तापमानात वाढ, ३९ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद ...

शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझा तलाव दिंडीतून पटवून दिले तलावाचे महत्त्व - Marathi News | The students of the school convinced me about the importance of the lake through my pond | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझा तलाव दिंडीतून पटवून दिले तलावाचे महत्त्व

विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या. ...

मनसेमुळे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेत अस्वस्थता, विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला धसका  - Marathi News | Unrest in Shindesena in Thane, Kalyan due to MNS, office-bearers willing to contest assembly elections take a plunge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेमुळे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेत अस्वस्थता

मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे. ...

‘ईव्ही’ बॅटरीचा स्फोट! पत्रे उडाले, भिंत पडली; तिघे जखमी - Marathi News | 'EV' battery explosion! The letters flew, the wall fell; Three injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ईव्ही’ बॅटरीचा स्फोट! पत्रे उडाले, भिंत पडली; तिघे जखमी

जखमींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे.  ...

चाकरमानी निघाले गावाला; एसटी फुल; मुंबई, ठाणे, पालघरमधून सुटणार बस - Marathi News | Chakarmani went to the village; ST Full; The bus will leave from Mumbai, Thane, Palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमानी निघाले गावाला; एसटी फुल; मुंबई, ठाणे, पालघरमधून सुटणार बस

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून या सगळ्या एसटी बस सुटणार असून, सर्वाधिक बस कोकणात जाणाऱ्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून दिली. ...

कपिल पाटलांच्या बैठकीला कथोरेंची दांडी, दिलजमाईनंतरही नाराजी सत्र सुरूच  - Marathi News | In Kapil Patal's meeting, the meeting of Kathores continues, despite the consolation, the session of displeasure continues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कपिल पाटलांच्या बैठकीला कथोरेंची दांडी, दिलजमाईनंतरही नाराजी सत्र सुरूच 

उमेदवारी जाहीर होताच पाटील यांनी कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...

विजय शिवतारे यांना आवरा, अन्यथा आम्ही महायुतीचा धर्म तोडू, आनंद परांजपेंचा इशारा - Marathi News | Stop Vijay Shivtare, otherwise we will break Mahayuti's religion, warns Anand Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजय शिवतारे यांना आवरा, अन्यथा आम्ही महायुतीचा धर्म तोडू, आनंद परांजपेंचा इशारा

Anand Paranjpe : परांजपे म्हणाले की, शिवतारे यांच्याकडून वारंवार अजित पवार यांच्याविरोधात आगपाखड सुरू आहे. ...