लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
परिवहनच्या भंगार बसमध्ये आता महिलांसाठी शौचालय - Marathi News | Toilets for women now in the Thane municipal transport junk buses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहनच्या भंगार बसमध्ये आता महिलांसाठी शौचालय

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील ९०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा - Marathi News | otherwise we also have to break the rule of Mahayuti, warns Anand Paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा

शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. ...

निविदा न काढताच ठेकेदाराच्या मर्जी प्रमाणे दिले काम; मीरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार - Marathi News | Work done at the discretion of the contractor without tendering; Mira-Bhyander Municipal Corporation's strange administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निविदा न काढताच ठेकेदाराच्या मर्जी प्रमाणे दिले काम; मीरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार

विशेष म्हणजे, निविदा न काढताच ठेकेदाराने दिलेल्या पत्रानुसार एका दिवसात ठेका देण्यात आला ...

शिवसेनेला ठाणे सोडायचे नाही, पण इच्छुक उमेदवारांची भिस्त पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावरच! - Marathi News | Shiv Sena doesn't want to leave Thane, but interested candidates trust on Prime Minister Modi's charisma! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेला ठाणे सोडायचे नाही, पण इच्छुक उमेदवारांची भिस्त पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावरच!

शिवसेना-भाजप वाद वाढल्यास संबंधांवर परिणाम ...

कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार? - Marathi News | Who will get the nomination from Mahavikas Aghadi against Kapil Patil? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार?

त्यांच्या विरोधात काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा उमेदवार असणार यावरुन मतदार संघात चर्चा रंगली आहे ...

बांगलादेशी वेश्या दलालास अटक करून दोन तरुणींची सुटका - Marathi News | Bangladeshi prostitute arrested and released two young women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांगलादेशी वेश्या दलालास अटक करून दोन तरुणींची सुटका

Mira Road Crime News: मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने एका बांगलादेशी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलालास अटक करून त्याच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली आहे. ...

Thane: मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात  ४ लाख ३९ हजार २८३ मतदार   - Marathi News | 4 lakh 39 thousand 283 voters in Mira-Bhainder assembly constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात  ४ लाख ३९ हजार २८३ मतदार  

Thane News: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात १७ हजार १० इतके मतदार वाढून एकूण मतदारांची संख्या ४ लाख ३९ हजार २८३ हजार इतकी झाली आहे.  ...

महाराष्ट्र शासनाकडून बोधी फाऊंडेशनचा सत्कार; सन्मानचिन्हे प्रमाणपत्र व २५ हजाराचा धनादेश - Marathi News | Bodhi Foundation felicitated by Government of Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र शासनाकडून बोधी फाऊंडेशनचा सत्कार; सन्मानचिन्हे प्रमाणपत्र व २५ हजाराचा धनादेश

प्रधान सचिव सुमितकुमार भांगे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला आहे.  ...

गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप  - Marathi News | Distribution of free bicycles to needy students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप 

भिवंडी जवळील गणेशपुरीमध्ये गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे मोफत वाटप प्रसाद चिकित्सा संस्थेकडून आज करण्यात आले आहे. ...