लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे जिल्ह्यातील लोकसभेकरिता २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत अर्ज करा दाखल - Marathi News | Apply for Thane District Lok Sabha from 26th April to 3rd May | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील लोकसभेकरिता २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत अर्ज करा दाखल

आचारसंहिता लागू होऊन जेमतेम दोन दिवस झाले असताना जिल्ह्याभरातून तीन तक्रारी दाखल झाल्या. ...

ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन; सहा हजार ७०४ पाेस्टर्सवर कारवाई - Marathi News | Adherence to Model Code of Conduct in Thane District; Action against six thousand 704 pastors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन; सहा हजार ७०४ पाेस्टर्सवर कारवाई

तिन्ही लाेकसभा मतदारसंघात लागलेली भूमिपूजन, उद्घाटनांच्या सहा हजार ७०४ पाेस्टर्स, बॅनर्सवर कारवाई केल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी दिली. ...

वर्ष पूर्ण सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना हटवा, उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Remove the officers who have completed one year of service, protest was held in front of Ulhasnagar Municipal Commissioner office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्ष पूर्ण सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना हटवा, उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

महापालिका आयुक्त कार्यालय बाहेरील सुरक्षा रक्षकांनी प्रहार जनशक्तीचे पाटीलसह अन्य जणांना रोखताच संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त दालना समोर ठिय्या आंदोलन केले. ...

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation has deducted from the salary of the retired employees who have been given additional salary increment, it has been submitted to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एका पेक्षा जास्त वेळा अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आले. ...

जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार - Marathi News | 400 par more important than seat allotment, candidates will be announced soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार

मंगळवारी सकाळी ११ ते १ अशी दोन तास महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झाली. ...

राज्यस्तरीय ‘रंगाेत्सव’ कार्यक्रमासाठी आसनगावचे विद्यार्थी! - Marathi News | Students of Asangaon for state level 'Rangaetsav' program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यस्तरीय ‘रंगाेत्सव’ कार्यक्रमासाठी आसनगावचे विद्यार्थी!

राज्यस्तरीय शिक्षण विभागा हा 'रंगोत्सव' नुसता रंगांचा नव्हे, तर शैक्षणिक उपक्रमांचा आणि नवनव्या अध्ययन-अध्यापन प्रयोगांचा आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'महानाट्य'चा प्रयोग ठाणेकर प्रेक्षकांसाठी तीन दिवस विनामूल्य - Marathi News | mahanatya on the life of chhatrapati shivaji maharaj is free for thanekar audience for three days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'महानाट्य'चा प्रयोग ठाणेकर प्रेक्षकांसाठी तीन दिवस विनामूल्य

या "महानाट्य" कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...

‘नैसर्गिक’च्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री; प्लास्टीकच्या पिशव्या, फुगेही बाजारात - Marathi News | sale of chemical dyes under the guise of natural plastic bags balloons also in the market in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘नैसर्गिक’च्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री; प्लास्टीकच्या पिशव्या, फुगेही बाजारात

ग्राहकांच्या उत्साहाचा होणार ‘बेरंग’. ...

ठाण्यामध्ये बर्निंग कारचा थरार; नितीन उड्डाणपुलावरील घटना, पाऊण तास वाहतूक ठप्प - Marathi News | The thrill of burning cars in Thane; Incident at Nitin flyover, traffic stopped for half an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यामध्ये बर्निंग कारचा थरार; नितीन उड्डाणपुलावरील घटना, पाऊण तास वाहतूक ठप्प

घाटकोपरचे दीपक गवळी यांच्या मोटारीने घेतला पेट ...