ठाणे : १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरू आहे. ...
डोंबिवली : परप्रांतियांविरोधात आंदोलने करून ज्या कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरे चर्चेत आले, तेथेच त्यांनी अमराठी नागरिकांच्याही संपर्कात रहा, असा सल्ला देत नेते आणि पदाधिका-यांना आश्चर्यचकीत केले. ...
रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच महापालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
भारत संचार निगम लिमिटेड येथे नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या पवारनगर येथील तरुणाकडून चार लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...
लोकल रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यात येत आहे. रेल्वे फलाटावर तसेच महिलांच्या डब्ब्यात पोलीसांची गस्तही घालण्यात येत असून... ...
भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे ...
तत्कालिन स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचा विरोध डावलून सेनेने काँग्रेसच्या पाठींब्याने मंजुर केलेले जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावरील कंत्राट प्रशासनाने अखेर रद्द केले ...
दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ...