फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे ...
ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मागील काही वर्षांत चांगली पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ...
एमआयडीसी विभागात वायू आणि जलप्रदूषणाने पुन्हा डोके वर काढल्याचे रविवारी दिसून आले. काही दिवसांपुर्वी निवासी भागातील नाल्यांमधून हिरवट रंगाचे पाणी वाहात असताना रविवारी लालसर रंगाचे पाणी वाहात असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. या भागात उग्र वासाने र ...
भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार की भाजपा तो पुन्हा शिवसेनेकडून खेचून घेणार याचे गणित यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालातून समोर येणार असल्याने या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. ...
लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणार्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यांची ट्रान्झिस्ट कस् ...
खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेसह तिन्ही आरोपींची रवानगी रविवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. ...
स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले असून त्यांनी पुढील शन ...
रेल्वेच्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणामध्ये आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेने नौपाडा पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्या ...
डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू’ या शीर्षकाखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी दहिवली गावाला भेट देऊन परिस्थिती ...
ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पालिकेचा प्रयत्न फसला असताना आता नव्याने एसआरएच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वेक्षणाच्या धर्तीवर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ही सर्वेक्षण प्रक्रि या करण्याचे एसआरएन ...