ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे. ...
दोन महिन्यांपूर्वी दागदागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या नेपाळी दाम्पत्यासह चौघांचा शोध घेऊन त्यांना नेपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. ...
पूर्वेतील केळकर रोडच्या निम्म्या भागाच्या काँक्रिटीकरणाचे काम बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाले. या कामामुळे केळकर रोडवरील रिक्षा स्टॅण्ड पाटकर रोडवर स्थलांतरित केला होता. ...
डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर केडीएमसीकडून कारवाई होत नसल्याचा मुद्दा २० जूनच्या महासभेत चांगलाच गाजला होता. या वेळी नगरसेवकांच्या मागणीवरून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी डोंबिवलीतील फेरीवाले ...
‘मला चांगले कळते. तुम्ही मला इच्छेविरुद्ध नेऊ शकत नाही. मलाही यायचे नाही.’ ‘मी लग्न केले आहे’ गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या ‘सज्ञान’ मुलीची ही सडेतोड उत्तरे ऐकून पोलिसातला पिताही हळवा झाला ...
डोंबिवली - कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गँगमनला चौकशीसाठी बोलावल्याने संतप्त सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने कल्याण रेल्वे स्थानकात रेल रोको केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. ...
मीरा रोड - साखरपुड्यासाठी बोरिवलीवरून भार्इंदरला उतरल्यानंतर नवरी मुलगी व तिचे मामा हे रिक्षात नवरी मुलीचे कपडे, रोख, दागिने व नव-या मुलास देण्यासाठीच्या भेटवस्तू आदी ठेवलेली बॅग काढण्यास विसरल्याने सर्व हवालदिल झाले होते ...