बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते अशा १० ठिकाणी एकाच वेळी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने धाडसत्र राबवले ...
भार्इंदर - गेल्या अनेक वर्षांपासून घोडबंदर किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्त दालनात आयोजित बैठकीत केला. ...
भुयार खोदून बँकेवर दरोडा घातल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ बडोदावरील दरोडयाने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. ...
रिपाइं गटनेते भगवान भालेराव यांना उद्देशून जातीयवादी उद्गार काढल्याने महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली-खंबालपाडादरम्यान रेल्वेमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ...
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलासारखे आलिशान बिझनेस ग्रोथ सेंटर डोंबिवलीत निर्माण व्हावे व एक लाख लोकांना रोजगार मिळावा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नावर बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारतींचे बांधकाम ...
पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाºया ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्याच्या परिघात मोडणाºया १४५ गावांतील ६२५.३०० चौरस किलोमीटर क्षेत्र इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून संरक्षित करण्याचा निर्णय केंद्रीय ...