कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सदस्यांनी केला होता. ...
कल्याणच्या वाडेघर, सापार्डे येथे दक्षिण कोरियाच्या मदतीने साकारल्या जाणाºया स्मार्ट सिटीचे काम वर्षभरात सुरू होणार आहे. हा प्रस्ताव जरी राज्य सरकारच्या मान्यतेसाठी खोळंबला असला, तरी कोरियाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पाहणी करून तेथे नेमक्या कोणत्या यो ...
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शहराचे नाते तसे अतूट आहे. शिवसेनेला पहिली सत्ता या शहराने दिली. यामुळे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशा शब्दांत ठाण्यातील शिवसैनिक सार्थ अभिमान व्यक्त करतात. ...
शहर अस्वच्छ करणा-यांवर दंड आकारून चाप बसवण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१२ मध्ये तयार केलेल्या उपविधीला अखेर शासनाने मंजुरी दिली असून तिच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आता २४५ सफाई मार्शलची नियुक्ती करणार आहे. ...
मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासह विविध ६ मुद्यांवर थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांना लक्ष्य केले. ...
कोपरी येथील जिओ स्टोअर्समधून सुमारे ३.५० लाख रुपयांचे मोबाइल फोन परस्पर विकून फसवणूक करणाºया रिलायन्सच्या एका कर्मचा-याविरुद्ध कोपरी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. ...
ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू केली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणा-या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य मिळणार आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती. ...