कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र तसेच त्यामध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांतील मोकळ्या जागेवरील करापोटी चालू आणि थकबाकीची रक्कम २१८ कोटी रुपये आहे. सध्या ३०० कोटी रुपयांच्या तुटीमुळे भीषण आर्थिक संकटाचा सामना करणारे केडीएमसीचे प्रशासन हीच थकबाकी प्रा ...
भिवंडी तालुक्यातील खारबाव,पाये,पायगाव या गावात नवीन ठाण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांपैकी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली ...
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
गौतम कदम या बावटा दाखवण्याचे काम करणा-या गँगमनने चोरी केली नसली तरीही त्याला आॅनड्यूटी असतानासुद्धा कोणतीही आगाऊ सूचना न देता चौकशीसाठी बोलावलेच कसे? तसेच त्याची चौकशी करा पण गुन्हा दाखल करु नका अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे करण्यात आली हो ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह महिला व बालकल्याण समिती आणि सहा प्रभाग समित्या भाजपाने बहुमताच्या जोरावर हाती राखल्याने त्यातील सर्व सभापती पदे व महिला, बाल कल्याण समितीचे उपसभापती पदावर पक्षाच्याच सदस्यांची वर्णी लावण्यात यश मिळविले. ...
इंदर भतीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले पप्पू कलानी यांच्यासह 7 जणांची घनश्याम भतिजा प्रकरणात कल्याण विशेष सत्र न्यायालयाने शनिवारी निर्दोष मुक्तता केली. ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या आठ जणांसह तब्बल २४ जणांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घर आणि कार्यालयावर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने छापासत्र राबवले. ...