मीरा रोड : शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात पालकांनी पुढाकार घेतला म्हणून निशाद शेख यांच्या पहिली तसेच तिसरीत शिकणा-या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप मीरा रोडच्या वादग्रस्त कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने केला ...
ठाणे: सुमारे १२ वर्षापूर्वी हात उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याऐवजी टाळाटाळ करीत फसवणूक करणा-या गणेश विष्णू देसाई (रा. घाटकोपर, मुंबई) याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितल ...
जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे ३११ प्राथमिक शाळा बंद करण्याची कारवाई ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून होत आहे. ...
खाडीने चौबाजुंनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास आता महामार्गांनी देखील मगरमीठी मारायला घेतली आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथ बडोदरा जेएनपीटी एस्क्स्प्रेस हायवे पाठोपाठ आता विरार - अलिबाग सुमारे ८४ किमी.चा एमएमआरडीएचा महामार्ग पुन्हा शेतक-यांच्या माथी मारला ...
पंढरीची वारी म्हटली की, वारक-यांकडून जे रिंगण धरले जाते. त्यात जो देवाचा अश्व धावतो. त्याभोवती फेर धरला जातो. पंढरीच्या वारीसारखाचा देखणा रिंगण सोहळा डोंबिवली क्रीडासंकुलात रंगला. ...
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी आज स्वत: ठाण्यातील वर्तकनगर आणि एनकेटी महाविद्यालयासमोरील काही सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या भेटी घेतल्या तसेच मतदार नोंदणीचे काम कसे चालले आहे ते पाहिले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्याच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...