डोंबिवलीतील पी अँड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्रस्त रहिवाश्यांनी टँकरचे नको तर घरातील नळाला पाणी द्या असा पवित्रा घेत खासदार श्रीकांत शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. शिंदेंनीही यासंदर्भातील व्यथा माहिती असून तात्काळ महापौर राजें ...
मीरा-भार्इंदर महापालिकेला आरजी (रिक्रीएशन ग्राऊंड) च्या माध्यमातून मिळालेल्या जागेवर आ. प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार एकमेव नाट्यगृह बांधण्यासाठी प्रशासनाने अलिकडेच दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याचाच प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर डिंपल मेहता यांन ...
ठाणेकरांचा प्रवास नव्या वर्षात आरामदायी असाच होणार आहे. परिवहनच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. साध्या दरात एसची प्रवास ठाणेकरांना मिळणार आहे. ...
ठाण्यातील कळवा भागातील एका रहिवाशास १८ लाख रुपये गृहकर्जाची आवश्यकता होती. नाशिक येथील एका आरोपीने गृहकर्जासाठी साडेतीन लाख रुपये बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितले. नंतर हा पैसा आरोपीने काढून घेतला. आता या रहिवाशाला गृहकर्ज तर मिळालेच नाही, शिवाय जवळच ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले. ...
मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी ...
अभ्यासू आणि अनुभवी म्हणून ज्यांचा गौरव होतो, ते कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निकाल गुरूवारी कल्याण सत्र न्यायालयाकडून येताच शिवसेनेतील तरूण तुर्क नव्याने सरसावले आहेत. ...
नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे. घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली. ...