ठाणे / मुंब्रा : येथील मुंब्रा भागात ठाणे महापालिका परिवहनची (टीएमटी) बससेवा सुरू झाली आहे. मात्र, थांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात वारंवार ठामपा सर्वसाधारण सभेमध्ये विषय काढूनही प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवका ...
महापालिकेने शहर विकास आराखडा गुरुवारी उशिरा प्रसिद्ध केला. १२० फुटांच्या रिंग रोडला शिवसेनेसह रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आक्षेप घेतला असून झोपडपट्टीतून जाणा-या रिंग रोडमुळे हजारो नागरिक बेघर होणार असल्याचा आरोप ...
उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ...
विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्या ...
एक कोटींच्या जामीनाला मनसेने आव्हान देताच ती रक्कम एक लाख रुपये करण्यात आली. तर आता मराठी पाटया न लावणाºया दुकानदारांवर मनसेने हल्लाबोल केल्यामुळे पोलिसांनी पुन्हा कायदेशीर नोटीस बजावली आहे. ...
जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून आठ वाहने घेऊन त्यांची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरलीधर (६२) तसेच त्यांची मुले नंदकुमार (२६) आणि प्रसाद तोंडलेकर (३६) या तिघांना गुरुवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली. त ...
मुंबईतील इंदू मिलच्या नियोजित जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे केले जाणार आहे. निवडणूका आल्या की, मते मिळविण्यासाठी केवळ दोन विटा रचल्या जातात. पुढे त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करावे असा ठराव आज पार पडल ...
मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय. ...
डोंबिवली: उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनूसार डोंबिवलीत रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शाळा, प्रार्थनास्थळ, हॉस्पिटल आदी ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यासाठी तब्बल ३६ रस्ते आणि २०० ठिकाण निवडली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अभियंत ...
कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती व माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांनी सादर केलेले जात वैधता प्रमाण पत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. ...