भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी ...
बदलापूर गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. इमारत उभी राहिली असली, तरी कर्मचारीच न आल्याने त्या ठिकाणी रुग्णांना सुविधा मिळत नाही. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका आर्थिक अडचणीत असल्याने आर्थिक मंजुरी देण्याच्या प्रकरणांवर आयुक्त सह्या करीत नाहीत. पण आर्थिक नसलेल्या कामांवर, अहवालांवरही ते सह्या करीत नसल्याने स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी ...
राज्यभरातील एसटी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. त्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला समिती नेमण्याचे आदेश दिले. ...
रवर्षी पाणी टंचाई चे चटके सोसणाºया तालुक्यातील दापटी गावामध्ये सध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण मुंबईतील एका व्यावसायिकाने गावात टाकी लावली असून उंचावर असणा-या या गावामध्ये पाणी पोहचवण्याकामी स्व:खर्चाने पाईपलाईन टाकली आहे. ...
कल्याण: दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान ३ टकके निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक केले असताना या शासन परिपत्रकाकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे माहीतीच्या अधिकारात समोर आले असतान ...
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणा-या शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. ...
मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. ...
मीरा-भार्इंदर शहरातील पार्किंग लवकरच महाग होणार असुन त्याचा सुमारे ४० ते ३०० टक्के दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. ...