शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिराचा दहा हजार गरजूंनी लाभ घेतला. यावेळी सुमारे दोन कोटीं रुपयांची औषधे गरजूंना विनामूल्य देण्यात येत आहे. ...
अॅमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म आयोजित केला होता. यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकाशाचे दर्शन पाहण्याची संधी मिळाली. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून ५०० रुपयांचा दंड आकारल्यानंतर त्याची पावती मागणाºया नवी मुंबईतील राकेश पांडेय यांना ठाण्यातील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर ...
कल्याण पूर्व येथील जरीमरीनगर आणि लक्ष्मीबाग येथे ज्या सोसायट्यांमधील नागरिक कचरा वर्गीकरण करतात, त्यांच्या घरापासून थेट डम्पिंग ग्राउंडपर्यंत कचऱ्याचा होणारा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला असता ...
घोडबंदर रोड, पातलीपाडा परिसरातील हिरानंदानी इस्टेटमधील बास्कील्लुस या इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील सुनीता सेठ यांच्या घराच्या बेडरूमला रविवारी दुपारी आग लागली. ...