केडीएमसीच्या कारवाईअभावी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारीच्या घटना सर्रास घडत आहेत. ...
घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...
राज्य सरकारने अधिसूचना काढून हरकती न घेताच वैधमापनशास्त्र विभागाच्या उत्पादन, विक्री, दुरुस्ती परवाना शुल्कात तसेच काटे, वजने व मापे यांच्या वार्षिक पडताळणी शुल्कात दुपटीने नुकतीच वाढ केली आहे ...
मोठा व्यवसाय किंवा एखादा छोटा उद्योग सुरु करायचा तर, त्यासाठी नोंदणी किंवा परवाना घेणे हे बंधनकारकच आहे. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागात कोकणातून सुमारे दोन ...
ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. श्रमजीवीच्या हंडामोर्चात मोर्चेकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ...
येथील रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर १ वरील मिलन शहा यांच्या मालकीच्या कँटीनमध्ये ताक बनविलेल्या भांड्यात किडे असल्याच्या तक्र ारी नंतरही प्रवाशाच्या जीविताशी खेळणाऱ्या कँटीनवर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना ...