लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात ३ दिवसांत तब्बल २० हजार रुग्णांची तपासणी - Marathi News | Over 20 thousand cases were examined in 3 days in Shiv Sena's Medical Camp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात ३ दिवसांत तब्बल २० हजार रुग्णांची तपासणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा"च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शि ...

..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला - Marathi News | And Narayan Surve News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला

कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा ...

VIDEO : कल्याणमध्ये भाजपा नेत्याने तलवारीने कापला केक - Marathi News | VIDEO: BJP leader cut cake with sword | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : कल्याणमध्ये भाजपा नेत्याने तलवारीने कापला केक

कल्याण  - देशभरात भाजपचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या आतातायीपणामुळे, त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप सरकार दररोज अडचणीत येत आहे. मात्र भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता तर वरिष्ठ नेत्यांचा कित्ता जिल्हा ...

ठाण्यात कवितेच्या वाटेवर एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्न, साधना जोशी यांनी उलगडला कवितेचा प्रवास - Marathi News |  One-way comedy program on the path of poetry in Thane, Sadhana Joshi unveils poetry journey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कवितेच्या वाटेवर एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्न, साधना जोशी यांनी उलगडला कवितेचा प्रवास

माजीवाडा सेवाभावी ज्येष्ठ नगारिक संस्था यांच्यावतीने चांगाईमाता मंदिर, माजिवाडा, ठाणे (प.) येथे कवितेच्या वाटेवर या काव्यरु प एकपात्री विनोदी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...

ठाणे जिल्ह्यातील तीन तालुके पूर्णत: ऑनलाईन ; तलाठ्याच्या स्वाक्षरीचा सातबारा आता घरबसल्या - Marathi News | Thane district's three talukas are completely online; Seventh of the signature of the signature has now been built | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील तीन तालुके पूर्णत: ऑनलाईन ; तलाठ्याच्या स्वाक्षरीचा सातबारा आता घरबसल्या

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथील नियोजन भवनातील सभागृहात या डिजिटल सातबाराचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले, यावेळी हे काम दिवसरात्र मेहनतीने पूर्ण करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचाही सत्कार प्रशस्तीपत ...

ठाणे विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन - Marathi News | Guardian Minister Eknath Shinde's presentation at the center of Thane Development | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे जिल्हा आता खऱ्या अर्थाने विकासाच्या केंद्रस्थानी आला आहे. मेट्रो, जल वाहतूक, क्लस्टर डेव्हलपमेंट, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आदी विविध प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार ...

धार्मिक कारणाच्या नावाखाली तारीकची छोटा शकीलकडे हजेरी - Marathi News | Till date in the name of religious reason, short shakeel must be present | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धार्मिक कारणाच्या नावाखाली तारीकची छोटा शकीलकडे हजेरी

अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा हस्तक तारीक परवीन हा धार्मिक कारणास्तव पासपोर्ट मिळवायचा. त्यानंतर, तो दुबईतील त्याचा साथीदार छोटा शकील याच्याकडे हजेरी लावायचा ...

कचऱ्याच्या मुद्द्यावर केडीएमसी बॅकफूटवर - Marathi News | KDMC Backfoot on the trash issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्याच्या मुद्द्यावर केडीएमसी बॅकफूटवर

ओला-सुका कचºयाचे वर्गीकरण न करणाºया नागरिकांचा कचरा १ मे पासून न उचलण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला होता. मात्र, नागरिकांच्या रोषामुळे महापालिका बॅकफूटवर गेली आहे. ...

अनुदानबंदीच्या कु-हाडीने उडाली गाळण - Marathi News | Subsidiaries of subsidy bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनुदानबंदीच्या कु-हाडीने उडाली गाळण

‘स्वच्छ भारत’ अथवा ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत शहरात गोळा होणाऱ्या ८० टक्के कच-याचे एप्रिल २०१८ अखेरपर्यंत निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण न करणा-या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनुदान थांबवण्याचा इशारा ...