Next

येऊरच्या जंगलातील प्राणीगणनेसाठीची तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 05:48 PM2018-04-30T17:48:46+5:302018-04-30T17:49:20+5:30

ठाणे - ठाण्यातील येऊरच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेदिवशी प्राणी गणना होणार आहे. या गणनेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, या विषयीची ...

ठाणे - ठाण्यातील येऊरच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेदिवशी प्राणी गणना होणार आहे. या गणनेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, या विषयीची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली आहे.