ठाण्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डरांना विशेष रस असलेल्या बहुचर्चित क्लस्टर डेव्हल्पमेंट अर्थात समूहविकास योजनेचा नारळ दिवाळीत फोडण्याचा चंग बांधून तशा हालचाली सुरू आहेत. ...
उल्हासनगरच्या राजकारणाच्या बदल्यात कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडावे लागणार असल्याचे तीव्र पडसाद भाजपामध्ये उमटत असून भाजपाच्या ताब्यातील डोंबिवली आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना नेते उघडउघड दावा करू लागल्याने भाजपा नेत्यांनी शिवसे ...
सर्वसमावेशक आरक्षणामुळे इमारत उभारताना बिल्डरला तेथील काही फ्लॅट १० टक्के कोट्यात राखीव ठेवावे लागतात. केडीएमसी हद्दीत जवळपास असे ४०० फ्लॅट आहेत. या फ्लॅटचे अधिकृतपणे वाटप झालेले नसल्याने ते धूळखात पडून आहेत. ...
पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे नेते कुमार आयलानी यांना शिवसेनेसोबतच्या युतीचा सर्वाधिक फायदा होईल, असे सध्याचे चित्र असून सिंधी मतांत फाटाफूट नको म्हणून साई पक्षाला सत्तेतून बाजूला केले तरी भाजपा तूर्त त्यांची साथ कायम ठेव ...
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हे बुधवारी निवडणुकीच्या दिवशी माघार घेतील, अशी माहिती दोन्ही पक्षाच्या गटनेत ...
काही महिने थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील पाच रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. परंतु, दोन महिन्यांपूर्वी महासभेत बाधीतांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कल्याण स्टेशन परिसराच्या विकासात सध्याचे रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपो, परिवहन सेवा, मेट्रो रेल्वेचे स्थानक, रिक्षा-टॅक्सी तळ, पार्किंग अशा सर्व गोष्टी एकत्र जोडल्या जाणार असल्याचे प्रेझेंटेशन सोमवारी दाखवण्यात आले. ...
ठाणे महापालिकेला खासगी भूखंडावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास स्थानिक न्यायालयाने केलेली मनाई उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी कायम केली. स्थानिक न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयानेही ठामपाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. ...
राज्यव्यापी पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना ठाणे पोलिसांनी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास रोखणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या संदर्भात आरोपींना त्यांची बाजू मांडण्यास ...
अगदी क्षुल्लक कारणावरुन एका नवविवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये रविवारी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस तपास करीत आहेत. ...