शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
हॉटेलमध्ये ग्राहकाने पेमेंट केल्यानंतर त्याच्याच एटीएम कार्डच्या आधारे ग्राहकाची फसवणूक करणा-या वेटरला थेट अकोल्यातून ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी अटक केली. ...
राजेंद्र गावित दोनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना मिळणार नाही, याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. ...
शिवसेनेनं पालघर पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि भाजपा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं. ...
भाजपाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याने गावित यांना आपला शब्द फिरवायला भाग पाडले. ...
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणारा इंद्रधनुचा शब्दयात्रा हा कार्यक्रम म्हणजे अशा वाचनवेड्यांसाठी एक पर्वणीच असते. यावेळी तीन तरुण कवींनी त्यांचे वाचनानुभव सादर केले. ...
अखेर सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणुक लागली आहे. सभापतीपदासाठी शिवसेनेकडून तीन नावे आघाडीवर आले आहेत. परंतु सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसची भुमिका निर्णायक मानली जात आहे. ...
भाजपाच्या नेत्यांना वनगा कुटुंबाविषयी असलेली आपुलकी आज रावसाहेब दानवे यांच्या विधानाच्यानिमित्ताने दिसून आली. ...
गावित भाजपाकडून पालघर लोकसभा निवडणूक अशी जोरदार चर्चा होती ...
औरंगाबादहून ठाण्यात भेटण्यासाठी आलेल्या आई-वडिलांना नवऱ्याने पाहुणचारासाठी आग्रह न केल्याच्या रागातून तरुणीने आत्महत्या केली ...
शिवसेनेच्या फोडाफोडीला भाजपा उत्तर देण्याच्या तयारीत ...