ठाण्यात नालेसफाईला मंगळवारपासून सुरु वात केली असून यावेळी ५८ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी ती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कामासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. यावर्षी केवळ ८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. ...
चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे. ...
प्लास्टिक पिशव्या बाळगल्याप्रकरणी दुकानदार महिलेला धमकावत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोतया पोलिसाने लांबवल्याची घटना सोमवारी शहरातील शिवाजी उद्योगनगरमध्ये घडली. ...
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची बुधवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे. शहरातील रखडलेले विकास प्रकल्प, जटील बनलेला घनकचरा व्यवस्थापनाच ...
सोमवारी दिवा नजिक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी काही पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला देश सोडून न जाण्याच्या मुख्य अटीवर मंगळवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंब्रा येथील खून प्रकरणात गेल्या महिन्यात त्याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. ...
वेगवेगळया प्रकारे ठाण्यासह राज्यभर फसवणूकीचा तसेच सोनसाखळी चोरीचा प्रकार करीत लुटमार करणा-या इराणी हैदरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे. ...
वीज मीटर नादुरुस्त असल्याने बिलाची वसुली न करण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारणा-या मध्यस्थीला सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याच्या विशेष न्ययालयाने मंगळवारी सुनावली. ...