शहर गुन्हे अन्वेषण विभागाने २२ किलो गांजासह एकाला अटक केली आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून चार महिन्यापूर्वी खंडवा जेलमधून बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेसाठी ज्या निवडणुका-पोटनिवडणुका झाल्या त्या वेळी तेथे शिवसेनेने उमेदवार दिले नव्हते. तसाच विचार करून भाजपा, काँग्रेसने पालघरमध्ये उमेदवार न देता किंवा दिलेली उमेदवारी मागे घे ...
चेसिस नंबर बदलून बनावट कागदपत्रांच्या आधारे विकलेल्या चोरीच्या १३ वाहनांची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली आहे. ही वाहने हस्तगत करण्याची कारवाई लवकरच केली जाणार आहे. ...
टोलवसुली करणाऱ्या कंपन्यांशी यापूर्वीच्या सरकारने करारनामे केलेले आहेत. त्यामुळे मुंब्रा बायपासच्या कामांमुळे ठाण्याहून ऐरोली, मुंबई किंवा पालघरच्या दिशेने जाणा-या टोलवरील वसुली बंद करता येणार नाही, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांन ...
सोमवारी दिवानजीक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी आठ पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी ठाणे न्यालयाने त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
स्थायी समिती सभापती निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर ही निवडणुक प्रक्रिया असल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच निवड प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितल ...