तुम्ही पनीर खरेदी करायला दुकानात जाता. तेथे ब्रँडेड कंपनीपेक्षा स्वस्त स्थानिक ब्रँडचे पनीर हाती ठेवले जाते. डीप फ्रिजरमध्ये ठेवल्याने त्याचा दगड झालेला असतो. खास बात म्हणजे त्यावर ते कधी पॅक केले आहे, कधीपर्यंत वापरावे लागेल याच्या तारखेचा पत्ता नसत ...
परिस्थितीने गांजलेल्या फरिदा नावाच्या महिलेला ओमानमधील एका शेखकडे नोकरीसाठी पाठवून तिच्या हालअपेष्टांसाठी कारणीभूत ठरलेल्या एजंट इम्रानला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
फार वर्षापूर्वी डोंबिवली हे गाव होते. टुमदार घरे, स्वच्छ हवा होती. एखाद्या रूग्णास हवापालटासाठी डॉक्टर डोंबिवलीला राहयला जाण्याचा सल्ला देत असे. पण कालांतराने औद्योगिकीकरण झाल्याने कारखान्यांची संख्या वाढली. ...
लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे, असे फलक हमखास शासकीय कार्यालयात नजरेस पडतात. तरीही, सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच घेतली जाते. ...
आंतरराष्ट्रीय शिळवादन स्पर्धेत भारताला प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या मुंबईच्या निखिल राणे याने नुकतीच ठाण्यात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने हिंदी-मराठी आणि क्लासिकल गाण्यांवर शिळवादन करून शिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ...
मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांना पूरस्थितीचा फटका बसतो. या आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. ...
नागरिकांना किमान चांगल्या सुविधा द्याव्या असे मीरा-भाईंदर पालिकेतील अधिकारी, सत्ताधाऱ्यांना वाटत नसल्याने शहराला बकालपणा आला आहे. आपला खिसा भरण्यातच ही मंडळी धन्यता मानत असल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. ...
मोठे घर हवे यासाठी नागरिकांनी येथील इमारतींमध्ये राहणे पसंत केले. मात्र ते घेताना सुविधांचा विचारच केलेला दिसत नाही. त्यामुळेच येथे राहण्यासाठी आलेल्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ...
सुट्या असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तानिया गुप्ता (५) या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
‘हिरानंदानी इस्टेट’ येथील खाडीमध्ये २० मे रोजी बुडालेल्या हर्षद भोई या मुलाचा आठव्या दिवशीही पोलिसांकडून शोध सुरुच होता. शनिवार आणि रविवारी खासगी बोटींच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी हा तपास केला. ...