भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ...
पावसाळयात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसरांमधील गटार बांधण्याचे काम वेगाने हाती घेतले आहेत. शिवमार्केट आणि रामनगर प्रभागात ही कामे वेगाने सुरु आहेत. ...
देशभरातील १३२ मार्गांवरील १४० लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचा राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला ...
ठाणे शहरात तीन उड्डाणपूल जवळपास बांधून तयार आहेत, मात्र अगोदर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नेते व्यस्त असल्याने व आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने त्यांचे औपचारिक उद्घाटन लांबणीवर पडले आहे. ...
शरीरविक्रयाचे आमिष दाखवून महामार्गावरील वाहनचालकांची लूट करणाºया तृतीयपंथींना रविवारी मध्यरात्री चोप देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवी मोरे यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...